Kalyan Rape- Murder Case: विशाल गवळीला कोर्टातच कोसळलं रडू; पोलिसांना म्हणाला, 'मला फक्त एकदाच...'
Kalyan Rape- Murder Case: कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकरी विशाल गवळी (Vishal Gawli) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakshi Gawali) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Jan 4, 2025, 12:14 PM IST
अल्पवयीन मुलाला मुजोरीचं बाळकडू! पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची?
Pune Porsche Accident : बेदरकार कार चालवून दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची शाळेत असल्यापासूनच मुजोरी सुरू होती. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी केलेल्या आरोपांनंतर ही धक्कादायक माहिती समोर आलीय.
May 22, 2024, 09:18 PM ISTविद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना... असा झाला खुलासा
Pune : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता ड्रग्स कॅपिटल बनतंय का अशी भीती व्यक्त केली जातेय. कारण पुण्यात 600 किलोपेक्षा जास्त अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलनंतर पुण्यात अजूनही आरोपींचा सुळसुळाट असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय.
Feb 21, 2024, 01:57 PM ISTPune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune Police also raided Delhi : पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्लीत कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.
Feb 21, 2024, 09:53 AM ISTJalgaon crime: निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण
Jalgaon sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मंगळवारी रात्री वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हाणामारी केली आणि सरकारी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.
Feb 7, 2024, 09:22 AM ISTराम मंदिराच्या नावाखाली होतीये लूट, QR code स्कॅम आहे तरी काय?
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांची फसवणूक केली जातीये. क्यूआर कोड (QR code scam) दाखवून राम मंदिरासाठी देणगी म्हणून देशातील रामभक्तांकडून पैसे उकळले जात आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी दिली आहे.
Dec 31, 2023, 09:34 PM ISTपतीवर विषप्रयोग फसला, मग शेजाऱ्याला दिली जीवे मारण्याची सुपारी, पण तरीही...
Pune News Today In Marathi: पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो वाचल्याने थेट सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Dec 12, 2023, 03:29 PM IST
देशात तोपर्यंत आरक्षण सुरु ठेवावं जोपर्यंत...; मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच मोहन भागवतांचं विधान
Mohan Bhagwat On Reservation: राज्यामध्ये मराठा आंदोलनावरुन आंदोलन पेटलेलं असतानाच नागपूरमधील एका कार्यक्रमाध्ये मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात भाष्य केलं आहे.
Sep 7, 2023, 06:39 AM IST'गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची शस्त्रे'; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य
Jalna Maratha Reservation Protest: "मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?"
Sep 5, 2023, 09:41 AM ISTतहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?
Who Is Manoj Jarange: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्र स्थानी ही व्यक्ती आहे. अगदी शरद पवारांपासून संभाजीराजेंपर्यंत अनेकजण त्यांना भेटू आले आहेत.
Sep 4, 2023, 02:58 PM IST'...तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा'; जालन्यातील आंदोलन स्थळावरुन राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला
Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज ठाकरेंनी आंदोलकांना आश्वासन देण्याबरोबरच मराठा समाजातील आंदोलकांना सूचक शब्दांमध्ये इशाराही दिला.
Sep 4, 2023, 12:34 PM IST'फडणवीस विरोधी पक्षात असते तर...'; जालन्यात आंदोलकांमध्ये उभं राहून राज ठाकरे कडाडले
Jalna Maratha Protest Raj Thackeray Slams Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी जालन्यामध्ये आंदोलकांची भेट घेतली. याचवेळेस त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Sep 4, 2023, 11:58 AM ISTमराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्...; 15 महत्त्वाचे मुद्दे
Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठी चार्जनंतर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईमधील सरकारने बोलावलेल्या बैठकीपासून राज ठाकरेंच्या अंतरवाली सराटी गावाच्या भेटीसंदर्भातील महत्त्वाचे 15 अपडेट्स पाहूयात...
Sep 4, 2023, 08:08 AM ISTMaratha Lathicharge: 'मुंबईतून सूचना आली अन्...', शरद पवारांचा गंभीर आरोप; 'तो सरकारमधील शक्तिशाली व्यक्ती'
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्याचा दौरा करत जखमींची भेट घेतली.
Sep 2, 2023, 05:00 PM IST
मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'
Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध करताना सध्याच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Sep 2, 2023, 09:57 AM IST