पोलिस

पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रेची हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय

गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेली पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हिची हत्या झाली असावी असा संशय

Dec 11, 2017, 11:10 PM IST

नवरा आहे 'गे'; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार

आपल्या पतीवर संतापलेल्या एका महिलेने चक्क पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेची तक्रार ही नवरा बायकोतील नेहमीसारख्या भांडणाबद्दल नाही. 

Dec 11, 2017, 04:18 PM IST

मुंबई - सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 01:43 PM IST

अकोला | पोलिसांनी यशवंत सिन्हांना घेतलं ताब्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 07:51 PM IST

जिवंत बायको, कागदोपत्री मारली, शेजाऱ्याची बायको आपली समजून कब्रस्तानमध्ये धाडली

त्याने शेजाऱ्याच्या बायकोला आपल्या बायकोच्या नावाने कब्रस्तानमध्येही धाडले. पण, सध्या हा नवरोबा तुरूंगाची हवा खात आहे.

Nov 26, 2017, 05:05 PM IST

ट्रॅफिकचे नियम तोडले, पोलिसांना बघून 'तो' नाचायला लागला

 आतील चालक कारबाहेर आला आणि डान्स करायला लागला.

Nov 19, 2017, 11:16 PM IST

मृत अनिकेत कोथळेंच्या मुलीचा आर्त सवाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 01:42 PM IST

पुणे | पोलिसांकडून डीएसके बिल्डरचा शोध सुरु

पुणे | पोलिसांकडून डीएसके बिल्डरचा शोध सुरु

Nov 9, 2017, 04:04 PM IST

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मुंबईतल्या पोलिसाचा मृत्यू?

वरिष्ठांचा जाच सहन न झाल्यामुळे विक्रोळी कन्नमवार नगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय.

Oct 28, 2017, 07:49 PM IST

टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार

  टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमध्ये सोमवारी संध्याकाळी पोलिस विभागात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. 

Oct 10, 2017, 08:00 AM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीचं पोलिसांनी सांगितलं कारण

पोलिसांनी चौकशी दरम्यान, स्टेशन मास्तरांकडून त्या दिवशीची रेल्वेची माहिती आणि एलफिन्स्टन-परळ स्टेशनवर किती प्रवासी उतरले याची माहिती घेतली. 

Oct 7, 2017, 04:17 PM IST

पोलिसांकडून वयोवृद्धांना दादागिरी, शिवीगाळ केल्याचा आरोप

एका प्रकरणात माहिती घेण्यासाठी आलेल्या वयोवृद्धांना पोलिसांनी दादागिरी करत शिवीगाळ केल्याचा आरोप नागपूर पोलिसांवर होत आहे.

Sep 25, 2017, 08:52 PM IST