...असा असेल पंतप्रधान मोदींचा मुंबई-कल्याण-पुणे दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी बहुचर्चित कल्याण दौऱ्यावर येणार आहेत
Dec 18, 2018, 08:56 AM IST'सेक्स स्कँडल' प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला विवाह
गेल्या जून महिन्यात या दोघांनी साखरपुडाही केला होता...
Dec 15, 2018, 11:08 AM ISTशिक्षकांचे पगार थकविलेत, शाही विवाहावर पैशाची उधळपट्टी
सिंहगड इन्स्टीट्यूटच्या शेकडो प्राध्यापकांचे पगार दोन वर्षांपासून थकलेत.
Dec 14, 2018, 10:25 PM IST'मोदींच्या नेतृत्वाला आव्हान कोण देणार? सगळेच घाबरलेत'
पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचे बंडखोर नाराज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.
Dec 12, 2018, 07:57 PM ISTएटीएसची मोठी कारवाई, पुण्यातून खलिस्तान समर्थकाला अटक
पाकिस्तानशी संपर्कात असल्याचा दावा
Dec 11, 2018, 07:52 AM ISTदर गडगडल्याने शेतकऱ्यांचे माळा घालून कांद्याचे मोफत वाटप
राज्यात कांद्याचे बाजारभाव एकदम गडगडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान गळ्यात कांद्याच्या माळा घालत मोफत कांदा आणि दूध वाटप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
Dec 8, 2018, 05:11 PM ISTपुण्यात अल्पवयीन मुलीवर काकाकडून बलात्कार आणि हत्या
मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून खून
Dec 8, 2018, 02:52 PM ISTधनगरांपाठोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी
मराठा तसेच धनगरांपाछोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी पुढे आलीय.
Dec 4, 2018, 07:38 PM ISTपुण्यात आता १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार
जिल्हयात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कारवाई होऊ नये यासाठी काही संघटना आणि राजकीय पक्ष यांच्याकडून विरोध होतोय.
Dec 1, 2018, 09:13 PM ISTपुणे | रजनीकांतला प्रशांत दामलेची धोबीपछाड
पुणे | रजनीकांतला प्रशांत दामलेची धोबीपछाड । Pune Actor Prashant Damle Drama Eka Lagnachi Pudchi Goshta Get Top On Book My Show
Dec 1, 2018, 08:20 PM ISTपुण्यात उच्च शिक्षित गुन्हेगाराला दरोडा खंडणी पथकाकडून अटक
मुंबई-द्रुतगती महामार्गावर पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत उच्च शिक्षित गुन्हेगाराला दरोडा खंडणी पथकानं अटक केली.
Dec 1, 2018, 04:11 PM ISTपुणे, पिंपरी-चिंचवडकरांना 'म्हाडा'ची खुशखबर
पाषाण, बावधन, वाकड, पिंपळे सौदागर, धानोरी, चिखली, मोशी भागांत घरं उपलब्ध
Dec 1, 2018, 10:07 AM ISTपुण्यात २०० झोपड्या आगीत खाक
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे, पिंपरी आणि खडकी कॅन्टोन्मेंट केंद्रावरून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.तीन तासांपासून त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे आतापर्यंत जवळपास १०० झोपड्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आग विझवताना झोपड्यांमधील सहा ते सात सिलिंडर्सचे स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली.
Nov 28, 2018, 09:31 PM IST