पुणे | कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहतूकधारकांवर कडी नजर
पुणे | कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहतूकधारकांवर कडी नजर
Pune CCTV Center Fining People Riding Without Helmets
जातपंचायतीच्या दबावाला बळी पडून लंडनशिक्षित वराकडून वधुची 'कौमार्य चाचणी'
धर्मादाय आयुक्तालयातील उपायुक्त कृष्णा इंद्रेकर यांनी घटनेला फोडली वाचा
Jan 3, 2019, 01:12 PM ISTपुणे | पुण्यात हेल्मेट खरेदीला सुरुवात
पुणे | पुण्यात हेल्मेट खरेदीला सुरुवात
Pune People Started Buying After Helmet Compulsory
स्वातंत्र्यानंतरही या गावात सुविधांची वानवा, पाहा ही परिस्थिती?
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे धक्कादायक चित्र पुणे जिल्ह्यातील एका गावात दिसत आहे.
Jan 2, 2019, 11:48 PM ISTपुणे । स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही रायदंडवाडीत पायाभूत सुविधांची वानवा
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे धक्कादायक चित्र पुणे जिल्ह्यातील एका गावात दिसत आहे. गावात रस्ता नसेल तर त्या गावची काय परस्थिती होते ते दाखवणारा हा विशेष रिपोर्ट पाहुयात
Jan 2, 2019, 11:40 PM ISTपुणे । हेल्मेट परिषद । हेल्मेट सक्तीवरुन पुणेकरांमध्ये दोन गट
पुण्यात 1 जानेवारी 2019 पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र, या हेल्मेट सक्तीला कांहीचा विरोध आहे. मात्र, अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केलेय. झी 24 तासने हेल्मेट परिषद घेतली. त्यावेळी पुणेकरांमध्ये दोन गट पाहायला मिळाले. तरुणांनी या सक्तीचे स्वागत केलेय. तर ज्येष्ठांनी याला तीव्र विरोध केलाय.
Jan 2, 2019, 09:45 PM ISTमोबाईलवर गेम न खेळू दिल्यानं १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या
गेल्या काही दिवसांपासून दर्शनला मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं
Jan 2, 2019, 11:17 AM ISTपुण्यात अखेर हेल्मेटसक्ती लागू, पोलिसांचा कारवाईचा बडगा
पुण्यात आजपासून अखेर हेल्मेटसक्ती लागू झाली आहे.
Jan 1, 2019, 08:12 PM ISTव्हिडिओ : कोरेगाव भीमातील विजयस्तंभाला 'लष्करी शिस्तीत' मानवंदना
कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस सज्ज
Jan 1, 2019, 11:56 AM ISTकोरेगाव भीमा - चैत्यभूमीवर जाणारच, आझाद यांचा निर्धार
'कोरेगाव भीमाला जाणारच... शक्य झाल्यास पुण्यातून पायी कोरेगाव भिमापर्यंत चालत जाणार'
Dec 31, 2018, 08:37 AM ISTपुणे | शिरुर-दौेड तालुके जोडणाऱ्या रस्त्यात फेरफार
पुणे | शिरुर-दौेड तालुके जोडणाऱ्या रस्त्यात फेरफार
Pune,Shirur Zee Helpline On Corruption In CM Gram Sadak Yojana
आणखी दोन दिवस हुडहुडी, पुणे-नाशकात पाऱ्याचा निचांक
राज्यात सध्या थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याच पुणे वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
Dec 29, 2018, 11:45 PM ISTमुंबई | जांबोरी मैदानातील सभेस परवानगी नाकारली
मुंबई | जांबोरी मैदानातील सभेस परवानगी नाकारली
Pune No Permission To Bhim Army Chandrashekhar Azad Programme In Worli,Jambhori Maidan
पुणे | पाणीकपातीसाठी पालकमंत्री जबाबदार असल्याचे फलक
पुणे | पाणीकपातीसाठी पालकमंत्री जबाबदार असल्याचे फलक
Pune Harrassment Board By Punekar To Guardian Minister Girish Bapat On Water Shortage Problem