पुणे | पतीने केला पत्नी आणि मुलीचा खून
पुणे | पतीने केला पत्नी आणि मुलीचा खून
Pune Husband Killed His Wife And Daughter By Knief
बारामती । दीड टन वजनाचा 'कमांडर' रेडा, सव्वा टनाची 'महाराणी'
पुणेमधील बारामती कृषिक प्रदर्शनात अतिभव्य पशूधनाचीच चर्चा पाहायला मिळाली. यात दीड टन वजनाचा 'कमांडर' रेडा, सव्वा टनाची 'महाराणी'. ही महाराणी तब्बल 32 लिटर दूध देते. कमांडरबरोबर त्याचा बच्चाही होता. तेच खास आकर्षण ठरत होते.
Jan 20, 2019, 12:00 AM ISTपुणे | पालिकेच्या गलथानपणामुळे पुण्यात लाखो लीटर पाणी रस्त्यावर
पुणे | पालिकेच्या गलथानपणामुळे पुण्यात लाखो लीटर पाणी रस्त्यावर
Jan 17, 2019, 09:55 AM ISTकोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटेंना आणखीन एक दिलासा
मिलिंद एकबोटे कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी
Jan 15, 2019, 11:47 AM ISTVIDEO : बाईकस्वाराचं डोकंच चालत्या ट्रकच्या टायरखाली आलं पण...
आयपीएस अधिकारी रोशन तिलक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केलाय
Jan 14, 2019, 12:48 PM ISTपुणे । शहीद मेजर शशीधरन यांचे पार्थिव पुण्यात दाखल, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
शहीद मेजर शशीधरन यांचे पार्थिव पुण्यात दाखल, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
Jan 12, 2019, 10:45 PM ISTपुणे । असे रोखता येईल मांजात अडकणे, संरक्षण करणारा 'यू'
पुण्यातील वकिल विजय दामले यांनी आयडीया लढविलेय. मांजातून अपघार रोखण्यासाठी उपाय सूचवलाय. असे रोखता येईल मांजात अडकणे, संरक्षण करणारा 'यू'
Jan 12, 2019, 10:35 PM ISTभूकेने व्याकुळ गाईच्या वासराला कुत्रीने पाजले दूध
भूकेने व्याकुळ झालेल्या गाईच्या वासराला चक्क कुत्रीने दूध पाजले आहे.
Jan 12, 2019, 04:55 PM ISTपुणे । पदवीदान समारंभात पुणेरी पगडी की फुले पगडीची चर्चा
पुण्यात पदवीदान समारंभात पुणेरी पगडी की फुले पगडीची चर्चा होती. मात्र, पदवी घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी नवाच वेश परिधान केल्याचे पाहायला मिळाले.
Jan 11, 2019, 11:00 PM ISTपुणे । शास्तीकर : मुख्यमंत्र्यांचे तिसऱ्यांदा आश्वासन
पिंपरी-चिंचवड शास्तीकराचं भूत कमी करणार, मुख्यमंत्र्यांचे तिसऱ्यांदा आश्वासन
Jan 11, 2019, 10:40 PM ISTपुणे । रांजणगावात एमआयडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी खोटे शिक्के मारले
पुणे जिल्हयात जमिनीसाठी बोगस शिक्के मारल्याचा प्रकार उघड झालाय. रांजणगावात एमआयडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी खोटे शिक्के मारल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. शिरुर तहसीलदारांनी याप्रकरणी नियमानुसार कारवाई केली जाईल, असे म्हटलेय.
Jan 10, 2019, 09:20 PM ISTयवतमाळ, पुणे मतदारसंघाचा तिढा सुटला, आघाडीचा फॉर्म्युलाही निश्चित?
पवारांच्या निवासस्थानी सुमारे ४० मिनिटं चाललेल्या या बैठकीत महाआघाडीबाबतही चर्चा
Jan 10, 2019, 09:44 AM ISTपुणे | गल्लीबोळात हेल्मेट नसेल तर कारवाई नको- गिरीश बापट
पुणे | गल्लीबोळात हेल्मेट नसेल तर कारवाई नको- गिरीश बापट
Jan 6, 2019, 11:25 PM IST