पुणे जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक
शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती.
Oct 6, 2018, 08:26 AM ISTअजित पवार एकदम धमाल मूडमध्ये, मोदींवर असा साधला निशाणा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एकदम धमाल मूडमध्ये दिसून आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका.
Oct 5, 2018, 10:06 PM ISTकालवा फुटीची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, हे दिलेत आदेश
पुणे कालवा फुटीची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, हे दिलेत आदेश
Oct 5, 2018, 09:20 PM ISTचटका लावणारा मृत्यू, पत्नीच्या अस्थी विसर्जित करुन येत असताना घाला
जाहिरात फलकाचे अजस्त्र लोखंडी खांब कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार झालेत. यात शिवाजी परदेशी यांचा मृत्यू हा चटका लावणारा होता.
Oct 5, 2018, 09:08 PM ISTपुण्यात असं काहीही घडू शकतं, एक नवा मस्त कॅफे
एक नवा मस्त कॅफे सुरू झालाय. पुण्यातल्या तरुणांनाही हा कॅफे आवडू लागलाय. काय हटके आहे या कॅफेत. पुण्यातला हा नवा कॅफे.
Oct 4, 2018, 11:12 PM ISTदेशाचे परराष्ट्र सचिव महाराष्ट्रातून लोकसभेच्या आखाड्यात उतरणार!
भारतात पासपोर्ट मॅन म्हणून प्रसिद्ध झालेले देशाचे परराष्ट्र सचिव लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2018, 10:32 PM ISTपुण्यात पुरातन गुहेचा शोध, गुहा सरबत विक्रेत्या मुलाने शोधून काढली
आकारानं त्रिकोणी असल्यामुळं त्याचं तिकोणा असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. याच किल्ल्यावर एक शिवकालीन गुंफा सापडलीय.
Oct 4, 2018, 07:16 PM ISTपुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन
काळीपट्टी बांधून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध
Oct 2, 2018, 10:15 AM IST... तर मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार - स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्यांच्या दुधाचे दर कमी करणाऱ्या मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य.
Sep 30, 2018, 04:21 PM ISTदूध अनुदान : सरकारला 6 तारखेपर्यंत अल्टीमेटम
दुधाच्या अनुदानावरुन दुध व्यावसायिक संघ आता चांगलेच अक्रमक झालेत.
Sep 30, 2018, 04:15 PM ISTबारामतीत अवैध दारू विक्री, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली.
Sep 30, 2018, 02:36 PM ISTकविता महाजन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
गुरुवारी बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला
Sep 28, 2018, 04:38 PM ISTलेखिका कविता महाजन यांचे पुण्यात निधन
मराठीतील संवेदनशील लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचे निधन.
Sep 27, 2018, 09:30 PM ISTपुण्यात कालवा फुटल्यानंतर
पुण्यातल्या मुळा कालव्य़ाची भिंत फुटल्यानंतर या पाण्याचा शेकडो कुटुंबांना फटका बसला. या पाण्याचा प्रवाह एवढा होता की अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्यांचं संसारोपयोगी साहित्य वाहून गेलं. रस्त्यावरील गाड्याही यातून सुटलेल्या नाहीत.
Sep 27, 2018, 06:34 PM ISTपुण्यात कालव्याची भिंत फुटली, शेकडो कुटुंबांना फटका
मुळा कालव्य़ाची भिंत फुटल्यानंतर सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी झालंय. या पाण्याचा शेकडो कुटुंबांना फटका बसला.
Sep 27, 2018, 05:52 PM IST