पुण्यात इमारतीत शिरलेल्या बिबट्याचा पाच जणांवर हल्ला
अखेर त्याला जेरबंद करण्यात यश
Feb 4, 2019, 03:47 PM ISTकोरेगाव भीमा खटला : आनंद तेलतुंबडे पोलिसांच्या ताब्यात
माओवाद्यांशी संपर्क असल्याचाही आरोप
Feb 2, 2019, 07:23 AM ISTपुणे | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
पुणे | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
Pune Swabhimani Shetkari Leader Raju Shetti Andolan For Pending FRP Amount For Farmers
पुणे | दिलीप वळसे पाटलांनी ढोल वाजवला
पुणे | दिलीप वळसे पाटलांनी ढोल वाजवला
Pune,Ambegaon Dilip Valse Patil Enjoy Dhol Taasha
एमआरआयसाठी आलेल्या महिलेचं अश्लिल चित्रण, पुण्याच्या जहांगीर रुग्णालयातला प्रकार
एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचं अश्लील चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
Jan 27, 2019, 07:39 PM ISTनागपूर । राज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू
राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. राज्यावर स्वाईन फ्लूचे पुन्हा एकदा संकट आले आहे. गेल्या २२ दिवसांत २६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. देशभरात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला आहे. स्वाईन फ्लूने देशात आतापर्यंत ७७ बळी घेतले आहेत. राज्यातल्या पुणे आणि नागपूर शहरांमध्येही स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. स्वाईन फ्लूच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे.
Jan 26, 2019, 12:00 AM ISTराज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू
राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे.
Jan 25, 2019, 06:35 PM ISTपुणे । हेल्मेट सक्ती केल्यानंतर लाखोंचा दंड केला वसूल
पुण्यातील हेल्मेट सक्ती केल्यानंतर लाखोंचा दंड केला वसूल
Jan 23, 2019, 11:50 PM ISTपुणे । कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, दहा दिवसांत बारा खून
पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, दहा दिवसात बारा खून
Jan 23, 2019, 12:20 AM ISTपुणे । फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा
Jan 23, 2019, 12:15 AM ISTपुणे । सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नवले यांना पदावरुन हटवले
सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नवले यांना मोठा धक्का, पदावरुन हटवले
Jan 23, 2019, 12:05 AM ISTपुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा
पुणे शहरातील सर्वात जुने फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होणार आहे.
Jan 22, 2019, 05:17 PM ISTपुण्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, १० दिवसात ११ जणांची हत्या
पुण्यातली खुनाची ही सलग दहावी घटना
Jan 22, 2019, 05:02 PM IST