पुण्याच्या एफटीआयआयमध्ये लैंगिक शोषण, विद्यार्थिनीचं पत्र
पुण्यातील फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही लैगिंक शोषणाचा प्रकार पुढे आलाय.
Oct 24, 2018, 07:14 PM ISTपुण्यात लिफ्टमध्ये अडकून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
खेळत असताना लिफ्टमध्ये अडकून गंभीर जखमी
Oct 21, 2018, 02:25 PM ISTपुणे जिल्ह्यात 26 मुलींना अन्नातून विषबाधा
जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील सह्याद्री व्हॅली या ईंजिनिअरींग कॉलेजच्या 26 मुलींना अन्नातून विषबाधा झाली. दुपारी 1 वाजता जेवण केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाली.
Oct 19, 2018, 04:43 PM ISTपुण्यात पुन्हा एकदा कालव्याची भिंत पडल्यानं खळबळ
पुन्हा एकदा महापालिकेने पाठबंधारे विभागाकडे बोट दाखवलंय.
Oct 19, 2018, 02:13 PM ISTमुंबईसह कोकण आणि पुण्यात पाऊस
मुंबईत ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.
Oct 18, 2018, 08:48 PM ISTपुण्यात गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून मुलीचा जन्म
जगभरात आतापर्यंत प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून ११ बाळांचा जन्म झाला आहे.
Oct 18, 2018, 01:58 PM IST#METOO ला #WETOO ची साथ, पुण्यातून सुरुवात
लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवू न शकलेल्या सामान्य महिलांच्या मदतीसाठी पुण्यातील महाविद्यालयीन तरुण - तरुणी पुढे आलेत.
Oct 17, 2018, 07:03 PM ISTपुण्यात कारवाई केल्यानंतर भाजप नगरसेविकेला अश्रू अनावर
अनधिकृत झोपड्यांवर शुक्रवारी महापालिकेनं कारवाई केली. या झोपड्या हटवत असताना त्यात राहणाऱ्या गोर गरीबांचं साहित्य जप्त करण्यात आलं.
Oct 13, 2018, 05:39 PM IST#Metoo मोहिमेत पुण्याच्या सिंबायोसिमधल्या विद्यार्थिनीही सहभागी, केले हे आरोप
ही बाब उजेडात आल्यानंतर सिंबायोसिसनं दिलगिरी व्यक्त करत चौकशीचं आश्वासनही दिलंय.
Oct 11, 2018, 10:19 AM ISTपुण्यात होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला अखेर जागा
पुण्यात होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला अखेर जागा मिळालीय.
Oct 10, 2018, 07:40 PM ISTरत्नागिरी अपघात : पुण्याचे दोन ठार तर चार जण जखमी
पुण्यातील सहाजण मित्राच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनासाठी सकाळी बाहेर पडले. मात्र, त्यांच्या गाडीला रत्नागिरीत अपघात झाला.
Oct 10, 2018, 04:52 PM ISTदेशातील सर्वात पहिली कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी
भारतातील सर्वात पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
Oct 10, 2018, 12:03 PM IST#MeToo: पुण्यातील महाविदयालयाच्या प्राध्यापकांवर विद्यार्थिनींचा गंभीर आरोप
बॉलिवूड, राजकीय आणि आता शैक्षणित क्षेत्रातही खळबळ
Oct 10, 2018, 11:57 AM IST#MeToo नं 'सिम्बायसीस' हादरलं, प्राध्यापकांवर आरोप
'सिम्बायसिस'मधील आजी माजी १० विद्यार्थिनींच्या सोशल मीडियावर तक्रारी
Oct 10, 2018, 09:53 AM IST