पुणे

पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून दरोडा, सोने व्यापाऱ्याला लुटले

सराफा व्यापाऱ्यावर चार ते पाच जणांनी मिळून कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न 

Sep 26, 2018, 08:08 PM IST

पुण्यातल्या १५० मंडळांची मागणी गिरीश बापट यांनी धुडकावली

पुण्यातल्या १५० हट्टी मंडळांची डॉल्बी आणि डीजेची मागणी पालकमंत्री गिरीश बापट यांनी धुडकावून लावली आहे.

Sep 22, 2018, 08:45 PM IST

राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांचे निलंबन

 राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गृह विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

Sep 21, 2018, 09:43 PM IST

पुण्याच्या ढोल पथकांना मिळतं एवढं मानधन

गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातली ढोल पथकं राज्यातच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध मिळाली आहे.

Sep 21, 2018, 08:57 PM IST

राम मंदिरबाबत भागवतांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे - पवार

राम मंदिरबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आहे.

Sep 21, 2018, 06:11 PM IST

लालबाग राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारणे हे सरकारचं अपयश - अजित पवार

लालबागच्या राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारला जात असेल तर सरकारचं अपयश आहे

Sep 20, 2018, 09:13 PM IST

गडावरचे गणपती : सिंहगड, पुणे, 6 सप्टेंबर 2018

पुणे । गडावरचा गणपती । सिंहगडचा बाप्पा, गडावरचे गणपती : सिंहगड, पुणे, 6 सप्टेंबर 2018

Sep 19, 2018, 05:38 PM IST

गडावरचे गणपती : राजगड, 8 सप्टेंबर 2018

गडावरचे गणपती : राजगड, 8 सप्टेंबर 2018, गडावरचे गणपती : राजगड, 8 सप्टेंबर 2018

Sep 19, 2018, 05:36 PM IST

गडावरचे गणपती : भोरगिरी, 10 सप्टेंबर 2018

गडावरचे गणपती : भोरगिरी, 10 सप्टेंबर 2018, गडावरचे गणपती : भोरगिरी, 10 सप्टेंबर 2018

Sep 19, 2018, 05:34 PM IST

पुणे पोलीस दलात दाखल झालाय नवीन सिंघम

पुण्यातल्या गुन्हेगारांनो, आता तुमचं काही खरं नाही...

Sep 19, 2018, 11:52 AM IST

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचं निधन

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे.

Sep 16, 2018, 10:48 PM IST

थाटमाटसोडून गणेश मंडळाकडून ८० टक्के खर्च अनाथ मुलाच्या उपचारावर

पुण्यातील एका गणेश मंडळाने गणेशोत्सवासाठी जमा केलेला पैसा, एका २२ वर्षाच्या अनाथ मुलाच्या उपचारावर खर्च केला आहे.

Sep 16, 2018, 05:49 PM IST

शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येऊ नये - प्रकाश जावडेकर

शाळांनी सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येवू नये, असे धक्कादायक विधान प्रकाश जावडेकर यांनी केलेय.

Sep 15, 2018, 09:10 PM IST

नरेंद्र दाभोलकर हत्या : नवा गौप्यस्फोट, कळसकरच्या कोठडीत वाढ

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात नवा गौप्यस्फोट झालाय.  दरम्यान, शिवाजीनगर न्यायालयाने कळसकरला १७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावलीय. 

Sep 15, 2018, 07:01 PM IST

पुण्यात सामोस्याच्या चिंचेच्या चटणीत उंदीर

 दुकानात सामोसाच्या गोड पाण्यामध्ये उंदीर आढळून आला आहे.

Sep 15, 2018, 05:04 PM IST