अरेरे... पुणे महापालिकाने बूटही सोडले नाहीत
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे जोडे कुरतडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. होय, यावर्षीच्या बूट खरेदीमध्ये लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे.
Sep 8, 2012, 07:52 PM ISTअन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर कारवाई!
पुण्यात समाजकल्याण विभागाच्या कारभाराबाबत अगदी याच्या उलटा अनुभव येतोय. या विभागाच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मेस चालकाने मारहाण केली. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांचीच हॉस्टेलमधून हकाल पट्टी करण्यात आलीय.
Sep 7, 2012, 08:17 AM ISTधक्कादायक : बायको-मुलांना ठार करून घेतलं जाळून
आपल्या तीन लहान मुलांना आणि बायकोला विष पाजून कुटुंबप्रमुखानं स्वतः जाळून घेतल्याची घटना पुण्यात घडली आहे. या क्रूर अशा दुर्दैवी घटनेमुळे अनेकांना धक्का बसलाय.
Sep 6, 2012, 08:21 AM ISTगणेशोत्सव : पोलीस सज्ज; भाविक मात्र चिंतेत
गणेशोत्सवासाठी पुणं सज्ज होतंय. पण, या उत्सवावर एक ऑगस्टच्या साखळी स्फोटांचं सावट आहे. सुरक्षित गणेशोत्सव साजरा करणं हे यंत्रणेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
Aug 30, 2012, 04:07 PM IST`चिल्लर दारुपार्टी`वर कारवाई का नाही?
पुण्यात शनिवारी अल्पवयीन मुलांनी दारु पिऊन धिंगाणा घातला असतानाच रविवारी पुन्हा त्याच रिव्हर व्ह्यू रिसॉर्टवर दारु पार्टी रंगली. शनिवारी पोलीस कारवाई झाली असतानाही मुजोर मुलांनी पुन्हा रविवारी दारु पार्टी साजरी केली.
Aug 29, 2012, 03:03 PM ISTअल्पवयीन मुलांचा दारु पिऊन धिंगाणा
पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय... पुण्यात जवळजवळ सातशे अल्पवयीन मुलांनी दारु पिऊन धिंगाणा घातला. विशेष म्हणजे पोलिसांना या प्रकाराची माहिती मुलांच्या पालकांकडून मिळाली.
Aug 28, 2012, 05:51 PM IST‘भाडेकरूंची माहिती कळवा, अन्यथा कारवाई’
पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाया आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
Aug 22, 2012, 09:15 AM IST‘त्या’ साहसवीरांचं धाडस दृश्यरुपात...
पुण्याच्या गिरी प्रेमी संस्थेच्या बारा वीरांनी १९ मे २०१२ ला एव्हरेस्ट सर केल्यानंतर पुणेकरांचाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा उर अभिमानानं भरून आला. पण ही मोहीम यशस्वी करतानाचा थरार प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचणार आहे एका डॉक्युमेंटरीच्या रुपानं...
Aug 21, 2012, 07:54 AM ISTकत्तलखान्याच्या 'खाजगीकरणा'वर रणकंदन!
पुणे महापालिकेत कत्तलखान्याचा विषय सध्या चांगलाच पेटलाय. स्थायी समितीनं कोंढव्यातला जनावरांचा कत्तलखाना खाजगी संस्थेला चालवायला देण्याचा ठराव गुरुवारी मंजूर केला. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलंय.
Aug 18, 2012, 10:34 AM ISTदीड दिवसांचं बाळ चोरीला...
अवघ्या दीड दिवसाचं बाळ चोरीला गेल्याची घटना पुण्यात घडलीय. हडपसर मधील साने गुरुजी हॉस्पिटलमधून हे बाळ चोरीला गेलंय.
Aug 13, 2012, 08:55 PM ISTमातेनं मरण्यासाठी दिलं सोडून, पण...
प्रत्यक्ष जन्मदात्या मातेनं जन्मत:च मरण्यासाठी सोडून दिलेल्या बाळाला जीवदान मिळालंय. पोलिसांनी याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी होनबोले या निर्दयी मातेला अटक केलीय.
Aug 12, 2012, 08:37 PM ISTगगनची पुण्यात भव्य मिरवणूक
ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या गगन नारंगचं पुणे एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्याच्या स्वागतासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
Aug 9, 2012, 03:47 AM ISTपुण्यात CCTV; गोळा करणार ३० कोटी रुपये
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Aug 5, 2012, 03:23 PM ISTपुण्याचे गुन्हेगार कोण?
बुधवारी साखळी बॉम्बस्फोटामुळे पुणे हादरून गेलं...त्या स्फोटानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत...हे ब़ॉम्बस्फोट कुणी आणि का केले ?पुणे बॉम्बस्फोटांमागचा मास्टर माईंड कोण आहे ?
Aug 2, 2012, 09:59 PM ISTपुणे स्फोटः सहा जण ताब्यात
पुण्यात स्फोटांत जखमी झालेला दयानंद पाटील याने परदेशी वारी केली असल्याचे माहिती समोर येत आहे. दयानंद पाटील यांने जॉर्डनला भेट दिल्याचे त्याच पासपोर्टवर नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Aug 2, 2012, 07:41 PM IST