पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस
कोरेगाव परिसरातल्या गोल्ड फिल्ड प्लाझा इमारतीमधल्या एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी १२ मुली आणि ५ एजंटांना अटक केली आहे.
Jan 29, 2013, 04:41 PM ISTविद्यार्थिनीचा विनयभंग : उपप्राचार्याला अटक
पुण्यातील डॉन बॉस्कोच्या उपप्राचार्य म्हणजेच फादरला विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. इज्यू फलकावू असं या फादरचं नाव आहे.
Jan 22, 2013, 07:53 PM ISTपुणे साखळी स्फोटातील एकाला अटक
ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अणखी एका आरोपीला अहमदनगर जिल्हातल्या श्रीरामपूरमधून अटक करण्यात आलीये. बंटी जहागीरदार असं या आरोपीचं नाव आहे.
Jan 14, 2013, 02:36 PM ISTदिवसाढवळ्या पळवलं, कुंटणखान्यात डांबलं आणि...
पुण्यातील अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आलीय. एका तरुणीला राजरोसपणे पळवलं जातं... कुंटणखान्यात डांबलं जातं... आणि पोलीस या तरुणीची तक्रार नोंदवण्याची आपली ड्युटीही पार पाडत नाहीत...
Jan 11, 2013, 08:15 PM ISTनयना पुजारीला न्याय मिळणार?
दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर सगळा देश ढवळून निघालाय. असंच एक प्रकरण पुण्यातही घडलं होतं. नयना पुजारी नावाच्या सोफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता.
Jan 4, 2013, 08:29 PM ISTपुण्यात सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार
नव्या वर्षातही महिलांवरचे अत्याचार सुरूच आहेत. पुण्यात सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आलाय. हडपसर समर्थनगर परिसरातील धक्कादायक घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Jan 1, 2013, 08:31 PM IST`अर्धनग्न` पार्टी रद्द!
जाहिरात करणारी अर्धनग्न अवस्थेतील तरूणींची छायाचित्रे असणारे `फ्लेक्स` या परिसरात लावण्यात आले होते.
Jan 1, 2013, 06:41 PM ISTपुण्याचं काही खरं नाही....
पुणे महापालिकेची २०१२ मध्ये निवडणूक झाली. पुण्याला नवीन कारभारी मिळाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता अधिक घट्ट झाली.
Dec 28, 2012, 09:07 AM ISTआनंद अभ्यंकर, अक्षयवर पुण्यात अंत्यसंस्कार
चित्रपटाचे शुटींग संपवून मुंबईला जाताना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या टेम्पो- कारच्या अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि अक्षय यांचा मुलगा प्रत्युष यांचे निधन झाले होते. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत आज सोमवारी दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Dec 24, 2012, 08:44 AM ISTभारत-इंग्लड टी-२० चा थरार
टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियावर मायदेशातच सीरीज गमावण्याची नामुष्की ओढवल्य़ानंतर आता टी-20 मध्ये धोनी अँड कंपनीची कसोटी लागणार आहे.
Dec 19, 2012, 08:04 PM ISTतेजस्विनी पंडितचं शुभमंगल, गोंदियाची सून
मराठी तारका तेजस्वनी पंडित. छोटा आणि मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका करणारी अभिनेत्री तेजस्विनी ही बोहल्यावर चढली. अनेकांना मुंबईची भुरळ पडली असताना तेजस्विनी ही महाराष्ट्रातील टोकाचा जिल्हा गोंदियाची सून झाली आहे.
Dec 19, 2012, 12:09 PM ISTपुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून १३ ठार
पुण्यातल्या वाघोलीजवळ इमारतीचा स्लॅब कोसळला असून ढिगा-याखाली अडकून १३ जण ठार झालेत. ढिगा-याखाली आणखी काही कामगार अडकल्याची शक्यता आहे. आय़ुर्वेद कॉलेजचे बांधकाम सुरु असताना ही घटना घडलीय.
Dec 18, 2012, 06:44 PM ISTपुण्यामध्ये समलिंगींचा मोर्चा
आज एक आगळावेगळा मोर्चा पुणेकरांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. गे, लेस्बियन, इंटरसेक्स, तृतीय पंथीय अशा समाजात वेगळ्या समजल्या जाणाऱ्या लोकांनी हा मोर्चा काढला.
Dec 9, 2012, 10:41 PM ISTकाकांच्या सोहळ्याला अजित पवारांची दांडी
पुण्यात `लोकनेते शरद पवार` या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली.
Dec 8, 2012, 10:10 AM ISTपुण्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मुजोरी
शिक्षण हक्क कायद्याला पुण्यातल्या इंग्रजी माध्यमाच्या बहुतेक शाळांनी हरताळ फसलाय. या कायद्याअंतर्गत दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवणं आवश्यक आहे. मात्र अशा बहुतेक शाळांनी या जागा भरलेल्या नाहीत. विशेष म्हणजे या मुजोर शाळांवर कारवाई करायलाही टाळाटाळ होतेय.
Dec 6, 2012, 06:39 PM IST