'माझा प्रॉब्लेम असेल तर बायकोला तिकीट द्यायचं होतं'
मला भाजप सोडून इतर पक्षांनी संपर्क केलाय. मात्र मी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं सुरेश कलमाडींनी स्पष्ट केलं.
Mar 22, 2014, 12:00 PM ISTकाँग्रेस भवनमध्ये अजित पवारांची एन्ट्री
राष्ट्रवादीची नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज तब्बल १५ वर्षांनी काँग्रेस भवनमध्ये आले होते. निमित्त होते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच नगरसेवकांचा मेळाव्याचे. काँग्रेस भवनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता.
Mar 21, 2014, 11:28 PM ISTमनसे प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याला, उद्धव यांची विदर्भात सुरुवात
मनसेच्या प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराला पुण्यातून तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भातून सुरुवात करणार आहेत.
Mar 21, 2014, 08:27 PM ISTसंजूबाबाची पॅरोल रजा संपली
पत्नी मान्यताच्या उपचारांसाठी तुरूंगाबाहेरवर असलेल्या संजय दत्तच्या पॅरोलची मुदत आज संपत आहे. पत्नी मान्यताच्या आजारासाठी संजय दत्त २१ डिसेंबरपासून पॅरोलवर आहे.
Mar 21, 2014, 10:10 AM ISTपत्ता कापल्यानंतरही कलमाडी समर्थकांनी हवा दाखवली
पुण्यातून उमेदवारीचा पत्ता कापला गेल्यानंतर काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी आज पुण्यात दाखल झाले, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
Mar 20, 2014, 10:01 PM ISTलोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे - राज
आपली लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे. आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत. शिरूर लोकसभा मतदार संघात माझ्या दोन - तीन सभा घेण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर दिली.
Mar 19, 2014, 04:10 PM ISTपुण्यातून विश्वजित कदम, कलमाडींचा पत्ता कट
पुण्यातून विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर केली.
Mar 18, 2014, 08:08 PM ISTअॅसिड हल्ला : पुण्याच्या 'त्या' तरुणाला अटक
सध्या तुरुंगात असलेला कथित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू आणि त्याचा पुत्र नारायण साई यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या व्यक्तींना काही अज्ञातांकडून लक्ष्य केलं जातंय.
Mar 18, 2014, 04:14 PM ISTचव्हाण-कलमाडींना काँग्रेस पुन्हा संधी देणार?
काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातल्या उमेदवार जाहीर न झालेल्या जागांचा समावेश असण्याची चिन्ह आहेत.
Mar 18, 2014, 12:27 PM ISTमुख्यमंत्री झालो तरच येणार - गोपीनाथ मुंडे
‘महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार असून, मीच मुख्यमंत्री होणार आहे,`` असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केलं. ते धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. याआधी मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता ते पद मिळालं तर घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणूनच येणार, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय.
Mar 16, 2014, 01:22 PM ISTपुण्यातील तरुणाचा वेळास समुद्रात बुडून मृत्यू
पुण्यातील तरुणाचा वेळास समुद्रात बुडून मृत्यू
Mar 16, 2014, 12:13 AM ISTकवी-गीतकार सुधीर मोघे यांचं निधन
ज्येष्ठ कवी - गीतकार सुधीर मोघे यांचं पुण्यात निधन झालंय. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळतनकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव अशा सुमारे ५० हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखनाचं काम केलंय.
Mar 15, 2014, 03:17 PM ISTपुण्यातील तीन बड्या नेत्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडलंय. जिल्हयातील शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केलाय. माजी जिल्हा प्रमुख उमेश चांदगुडे, उपजिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, शरद सोनावणे यांनी सेनेला रामराम ठोकलाय.
Mar 7, 2014, 06:15 PM ISTपुणे-बंगळूर हायवेवर विचित्र अपघातात ४ ठार
पुणे-बंगळूर हायवेवर नागठाणेजवळ सुमो-एसटी आणि ओम्नी मोटारीमध्ये दुपारी झालेल्या विचित्र अपघातात चार ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत.
Mar 3, 2014, 06:18 PM ISTआयएमसी : तंत्रज्ञानाच्या मदतीनं तरुण `एक पाऊल पुढे`
आजची पिढी फक्त व्हॉटसअप आणि फेसबुकवरच बिझी असते, असा खडूस शेरा काही वेळा कानावर पडतो. पण आजची पिढी सजग आहे आणि तितकीच प्रगतही आहे. उलट समाजातले प्रश्न टेक्नॉलॉजीच्या मदतीनं कसे सोडवता येतील, त्याची उत्तम जाण त्यांना आहे.
Feb 25, 2014, 09:16 AM IST