पुणे

पुणे मेट्रो अंतिम मंजुरीच्या ट्रॅकवर

पुणे मेट्रो अंतिम मंजुरीच्या ट्रॅकवर

Oct 30, 2014, 09:29 AM IST

दादांचं राजकारण त्यांच्यावरच उलटलं!

दोन स्थानिक तुल्यबळ नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण करायचा, दोघांना गोंजारायचं आणि गरज पडेल तेव्हा एकाला दूर सारायचं हे अजित पवारांच्या राजकारणाचं सूत्र… पण त्यांचं हेच सूत्र त्यांच्यावर उलटलं आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळं आता राष्ट्रवादीला पर्यायानं दादांना शहरातलं त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडावं लागतंय.

Oct 27, 2014, 09:13 PM IST

पंचशील ग्रुपचे चेअरमन अजय चोरडिया यांची आत्महत्या

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक अजय चोरडिया यांनी चिंचवड इथल्या हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडलीय. 

Oct 27, 2014, 06:44 PM IST

जाता जाता आघाडी सरकारची जनतेशी ‘दगाबाजी’!

आघाडी सरकारनं जाता-जाता घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयाची माहिती उघडकीस आलीय.

Oct 23, 2014, 04:15 PM IST

शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या

पुण्यात शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. राजु दर्शिले यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

Oct 18, 2014, 10:18 PM IST

पुण्यात प्रेमी युगुलाची आत्महत्या

 शहरातील कृषी महाविद्यालयातील विहिरीत उडी घेऊन प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचं आज  सकाळी उघडकीस आले. प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने युगुलाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे.

Oct 17, 2014, 05:58 PM IST

मुंबई, ठाणे पुणेकर होते उदासिन..

मुंबईकर, पुणेकर आणि ठाणेकर मतदारांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीकडे सपशेल पाठ फिरवली होती. गेल्यावेळी महाराष्ट्रात जिथं सर्वात कमी मतदान झालं, ते पाच मतदारसंघ मुंबई, पुणे आणि ठाण्यातले होते.

Oct 15, 2014, 11:09 AM IST

पुण्याजवळ हवाईदलाचे विमान कोसळले

तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे विमान कोसळले.  दोन्ही पायलट सुरक्षित, सायंकाळी ५.३० वाजता घडली घटना,वाघोलीजवळ कोलवडीत कोसळले विमान

Oct 14, 2014, 07:15 PM IST

पुण्याजवळ सुखोई विमान कोसळले

शिरुर येथे भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली आहे. या विमानाचा पायलट सुखरुप आहे.

Oct 14, 2014, 06:58 PM IST