पुणे

हिंजवडीत ३ दिवसांपासून ३ महिला बेपत्ता

हिंजवडीत ३  दिवसांपासून एकाच वेळेस ३ महिला बेपत्ता आहेत, मात्र यांचा कोणताही तपास लागत नसल्याने या महिलांचं अपहरण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Dec 1, 2014, 06:43 PM IST

कधी संपणार इथल्या विद्यार्थिनींचे भय?

मुलींवरच्या अत्याचाराच्या महिनाभरात तब्बल पाच घटनांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर हादरुन गेलाय. भय इथले संपणारच नाही का.... असा सवाल इथल्या विद्यार्थिनींचा आहे.

Nov 24, 2014, 09:51 PM IST

सत्ता गेली, लाल दिवा गेला... तरी दादांचा पीळ कायम

सत्ता गेली, उपमुख्यमंत्री पद गेलं, लाल दिवा गेला... पण अजित पवारांचा पीळ अजून गेलेला नाही. पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा अजित पवारांनी सध्या लावलाय. आघाडी सरकारनं २०११ मध्ये काढलेल्या आदेशाला ते स्वतःच हरताळ फासतायत...  

Nov 22, 2014, 09:23 PM IST

राज ठाकरेंचा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. झाले तेवढे बस झाले. यापुढे मी बेशिस्त खपवून घेणार नाही, सगळ्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागा, असा आदेशच दिला.

Nov 22, 2014, 12:07 PM IST