पुणे

सतत हसवणारा ‘स्वानंद’ सर्वांना रडवून गेला!

२४ तास सतत हसत राहणारा आणि सर्वांना हसवत ठेवणारा स्वानंद आज आमच्यातून कायमचा निघून गेला... 'झी २४ तास'चा प्रोड्युसर स्वानंद कुलकर्णी याचे आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. स्वानंद केवळ २९ वर्षांचा होता. त्याच्या पार्थिवावर डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nov 10, 2014, 08:18 PM IST

पतंगरावांच्या भारती विद्यापीठाच्या कामाला स्थगिती

पतंगरावांच्या भारती विद्यापीठाच्या कामाला स्थगिती

Nov 5, 2014, 09:05 PM IST

पुण्यात चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार, पीडितेवर उपचार सुरू

दोन अज्ञात चोरट्यांनी १९ वर्षे वयाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी इथं घडली. 

Nov 3, 2014, 08:31 AM IST

पुण्यात सहा मजली इमारत कोसळली

 पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे एक सहा मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एकजण आडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

Oct 31, 2014, 09:30 AM IST