पुणे

पुण्यातील गणपतीचे दागिने चोरणाऱ्याला वडिलांनीच करवली अटक

पुण्यात काल शारदा गणेश मंदिरातून चोरीला गेलेलं सोनं परत मिळालंय. विशेष म्हणजे चोरट्याच्या वडिलांनीच हे दागिने परत आणून दिले. तर चोरट्याला पुण्यात शिवाजी नगर न्यायालयात पुन्हा चोरी करताना पोलिसांनी पकडलंय. 

Jul 9, 2015, 08:47 PM IST

वर्गात 'डुलकी' काढणारा शिक्षक झाला डिस्टर्ब; विद्यार्थीनीला चोपलं!

वर्गात झोपलेल्या शिक्षकाची झोपमोड झाल्याने दुसरीत शिकणाऱ्या ७ वर्षांच्या विद्यार्थीनीला शिक्षकानं कानफडात मारलंय.

Jul 9, 2015, 03:31 PM IST

सावधान ! मुंबई-पुण्यातील दुधाचे नमुने असुरक्षित

सहा शहरांमध्ये अचानक करण्यात आलेल्या दुधाच्या तपासणीत 16 नमुन्यांना फूड अॅंड  ड्रग अॅडमिनिस्ट्रेशने (एफडीए) असुरक्षित ठरविले आहे.  

Jul 9, 2015, 02:27 PM IST

बारामतीत अधिक महिन्याच्या वाणासाठी प्राध्यापक विवाहितेला पेटविले

बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राध्यापक असणाऱ्या महिलेने अधिक महिण्याचे वाण दिले नाही, म्हणून सासरच्या मंडळीनी तिला रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती जवळपास ८५ टक्के भाजली. दरम्यान, यवत पोलिसांनी तिच्या पतीला आणि सासूला अटक केली. दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Jul 8, 2015, 03:24 PM IST

पुण्यात दोन गटांत धुमश्चक्री, दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान

किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीचा रुपांतर २ गटांतील धुमश्चक्रीची घटना पुण्यात घडलीय. यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान झालंय. यामध्ये ४ जण जखमी आहेत. 

Jul 8, 2015, 12:12 PM IST

दलित अत्याचार घटनेनं नवीन वळण, गृह राज्यमंत्र्यांमुळे तपासात दिरंगाई?

इंदापूरच्या लाखेवाडीतील दलित अत्याचार घटनेनं नवीन वळण घेतलंय. या गुन्ह्यातील आरोपी हे गृह राज्यमंत्री राम शिंदे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळं पोलिस तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा गंभीर आरोप केला जातोय.

Jul 7, 2015, 09:40 AM IST