पुणे

पुण्यात दुसरीतील मुलावर ५ जणांनी केला अनैसर्गिक अत्याचार, चिमुरडा आयसीयूत

पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. अवघ्या दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या चिमुरड्यावर ५ नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेत तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Jul 17, 2015, 09:55 AM IST

व्हिडिओ: रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बँकेत चार लाखांचा दरोडा

पुण्याजवळ वाघोली इथं एका मद्यधुंद तरुणानं रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बँकेत चार लाखांचा दरोडा टाकलाय. तसंच त्यानं बॅंक मॅनेजरला ओलीस ठेवून तो पसार झाला. 

Jul 16, 2015, 04:24 PM IST

आता, 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांना निलंबनाची धमकी

'एफटीआयआय'मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी थांबवावं, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात येईल, अशा इशारा संस्थेच्या संचालकांनी दिलाय. तशा आशयाच्या कारवाईच्या नोटिसा विद्यार्थ्यांना पाठवण्यात आल्यात.

Jul 16, 2015, 01:33 PM IST

शतकवीर केदार जाधवच्या घरी आनंदाला उधाण

शतकवीर केदार जाधवच्या घरी आनंदाला उधाण

Jul 15, 2015, 11:02 AM IST