लोणावळा : पुणे मुंबई एक्सप्रेस हाईवे वरील मुंबई कडे जाणारी वाहतूक लोनावळ्यात अजूनही बंद आहे.
दोन लेन वरील दगड बाजूला केले असले तरी आणखी एका लेनवर अद्यापही दगड बाजूला करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात 'एमएसआरडीसी'चे अभियंते घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून मगच हा मार्ग सुरु करण्याचा निर्णय घेणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.