पुणे

पुणे मनपा प्रारुप प्रभाग रचनेवरून सुनावणी

पुणे मनपा प्रारुप प्रभाग रचनेवरून सुनावणी

Nov 4, 2016, 09:58 PM IST

स्वर्गात जाण्यासाठी अपेक्षित वेळ सहा मिनिटं

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भर चौकात पॉर्न फिल्म सुरु झाल्याची जोरदार चर्चा झाली होती. 

Nov 4, 2016, 07:33 PM IST

सैनिकाच्या आत्महत्येनंतर भाजपविरुद्ध पुण्यात, धुळ्यात आंदोलन

भाजप सरकारच्या विरोधात पुण्यात काँग्रेस आणि आपनं आंदोलनं केलं.

Nov 4, 2016, 05:32 PM IST

धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीची कुंटनखान्यात विक्री

बिहार राज्यातून आलेल्या एका अल्पवयीन मुलीची कुंटनखान्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Nov 4, 2016, 07:56 AM IST

पुण्याच्या दानशुरानं आपली सगळी संपत्ती केली सैनिकांच्या नावे!

पुण्याच्या एका दानशूर व्यक्तीनं आपली सगळी संपत्ती देशातील सैनिकांसाठी अर्पण केलीय. 

Nov 4, 2016, 12:18 AM IST

मुंबईसह राज्यात थंडीची चाहूल, नाशिकमध्ये कडाका

राज्यात आता हळूहळू थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात थंडी जाणवू लागत आहे. मुंबईत पारा 20 अंशापर्यंत खाली आलाय.

Nov 3, 2016, 09:32 AM IST

पुण्यात सर्वपक्षीय शहराध्यक्षांचा एकत्र नाश्ता

महापालिका आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करु पाहताहेत. पण पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पुण्यात सर्वपक्षीय शहराध्यक्षांनी एकत्रितपणे नाश्ता केला. निमित्त होत वाडेश्वर कट्टा स्नेहमिलनाचं. 

Nov 2, 2016, 07:16 PM IST

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी, लांडेंचा अपक्ष अर्ज

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीला बंडखोरीमुळे ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

Nov 2, 2016, 03:09 PM IST

एक्सप्रेस वेवर चालत्या मिनी बसनं घेतला पेट

एक्सप्रेस वेवर चालत्या मिनी बसनं घेतला पेट 

Nov 1, 2016, 07:30 PM IST

सोशल मीडियावर या कॅशिअर झाली व्हायरल, सत्य जाणून घेतल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पाहा व्हिडिओ...

 गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडिावर जगातील सर्वात फास्ट कॅशिअर नावाने एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओला महिला कॅशिअरला जगातील फास्टेस्ट कॅशिअर इन द वर्ल्ड म्हणून तिची मस्करी करण्यात आली. पण याचे सत्य जाणून घेतल्यावर तुम्हांला हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर संताप पण येईल आणि तुमच्या डोळ्यात पाणीही येईल.  (व्हिडिओ मागची काहणी खाली दिली)

Nov 1, 2016, 06:30 PM IST

एक्सप्रेस वेवर चालत्या मिनी बसनं घेतला पेट

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागण्याची घटना घडलीय.

Nov 1, 2016, 03:36 PM IST