कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा पोलीस एन्काऊंटर
पुणे - ग्रामीण पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे हा ठार झाला आहे. या कारवाईत त्याचा एक साथीदार धनंजय शिंदे देखील ठार झाला आहे. तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल होता.
Nov 29, 2016, 10:55 AM IST'झोंबी'कार आनंद यादव यांचं निधन
ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Nov 27, 2016, 10:48 PM ISTपुण्यामध्ये मुस्लिम महिला परिषदेचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 09:43 PM ISTपुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही 'माणुसकीची भिंत'
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे.
Nov 27, 2016, 06:34 PM ISTपुण्यात तरूणाने घेतली वाघाच्या पिंजऱ्यात उडी आणि....
पुण्यात कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात शुद्धोधन वानखेडे या तरुणानं थेट कैफ नावाच्या वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 26, 2016, 09:21 PM ISTपुण्यात पाण्याच्या टाकीवर चढून युवकाची वीरुगिरी
जिल्ह्यातील खडकी येथे एका युवकांने वीरुगिरी केली. खडकी बाजार येथे पाण्याच्या टाकीवर उडी मारण्याचा प्रयत्न या युवकाने केला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला जीवदान दिले.
Nov 26, 2016, 02:56 PM ISTपुण्याला काळिमा फासणारी घटना पुन्हा उघड...
पुण्यातील वडगाव शेरी परिसरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन महिलांसह तिघांचा पर्दाफाश करून गुन्हे शाखेतील मोठे सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे.
Nov 25, 2016, 07:21 PM ISTपुण्यात १ कोटी १२ लाख ५० हजाराची रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:20 PM ISTपुण्यातील 2000 झाडांवर पडणार कु-हाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:16 PM ISTदिलीप पाडगावकर यांचे आज पुण्यात निधन
ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे आज पुण्यात निधन झाले. गेला आठवडाभर त्याच्यावर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते किडनीच्या आजाराने आजारी होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते.
Nov 25, 2016, 12:56 PM ISTपुण्यात 1.12 कोटींची रोकड जप्त, एकाला अटक
शहरात 1 कोटी 12 लाख 50 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या सगळ्या नोटा जुन्या चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा होत्या.
Nov 25, 2016, 12:47 PM ISTOLXने आला चोर घरी
तुम्हाला जर स्वतःची गाडी विकायची असेल आणि त्यासाठी तुम्ही OLX वर जाहिरात करणार असाल तर जरा सावधान. कारण अशा जाहिरातीच्या माध्यमातून एखादा चोर तुमच्याशी संपर्क साधू शकतो आणि नंतर टेस्ट राईडचा बनाव करून तुमची गाडी घेऊन पसार होऊ शकतो.
Nov 24, 2016, 10:26 PM ISTनगरपालिकांचा रणसंग्राम : शिरूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 08:41 PM ISTपुण्यात नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा
परदेशात नोकरी देण्याचं आश्वासन देऊन अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार पुण्यामध्ये पुढे आलायं.. पैशासोबतच व्हिजा काढण्यासाठी घेतलेले पासपोर्ट देखील या तरुणांना परत मिळालले नाहीत..
Nov 24, 2016, 07:25 PM IST