पुण्यात दोन अवयवांचे एकाचवेळी प्रत्यारोपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:30 PM ISTपुण्यात भारत-चीनचे संयुक्त युद्ध सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2016, 11:07 PM ISTनोटबंदी इफेक्ट! पुण्यात एकही घरफोडी नाही
पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
Nov 14, 2016, 08:08 AM ISTकिरकोळ विक्रेते स्वीकारतायत 500, 1000 च्या नोटा
किरकोळ विक्रेते स्वीकारतायत 500, 1000 च्या नोटा
Nov 13, 2016, 08:32 PM ISTनव्या नोटांची व्यवस्था का केली नाही, याचे मोदींनी गुपीत उघडले
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यात. त्यानंतर देशात एकच धावपळ उडाली. कोणी याचे स्वागत केले तर कोणी याला कडाडून विरोध केला. जुन्या नोटा बदलण्यासाठी वेळ दिल्यानंतर बॅंकेत गर्दी होऊ लागली. मात्र, सरकारने नव्या नोटांची आधीच व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न विचारणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलेय.
Nov 13, 2016, 07:49 PM ISTनरेंद्र मोदी-शरद पवार येणार एकाच व्यासपीठावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या पुणे दौ-यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं आयोजित आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे पंतप्रधान उदघाटन करतील. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित राहतील.
Nov 13, 2016, 02:40 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात, कडक पोलीस बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी येणार आहेत. दरम्यान, लॉज, संवेदनशील ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. संशयितांच्या कसून चौकशीवर भर देण्यात आला आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Nov 12, 2016, 11:49 PM ISTझी 24 तास स्पेशल - पुणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2016, 08:32 PM ISTपुणे : अक्षरधारा : पुस्तक दान हेच खरे पुण्यदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 10:17 PM ISTपुणे : अपंगावर मात, रवी वरे यांचा प्रेरणादायी प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 10:16 PM ISTचिमुरडीनं गिळलेला सेल पोटात फुटला आणि...
पिंपरी चिंचवडमध्ये एका दीड वर्षीय चिमुकलीन चपटा सेल गिळल्याची आणि तो सेल पोटात फुटल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Nov 11, 2016, 03:47 PM ISTपुण्यात कचऱ्यात सापडल्या 52 हजारांच्या नोटा
पुणे शहरातही कचऱ्यात 1000च्या 52 नोटा सापडल्यात.
Nov 10, 2016, 04:16 PM ISTम्हशींच्या टकरीमध्ये महिलेचा मृत्यू
पुण्यातल्या कोंढवा परिसरात एनआयबीएम रोडवर दोन म्हशींच्या टक्करीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Nov 10, 2016, 02:25 PM ISTदिवाळीमध्ये एसटीचीही दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:03 PM IST