पुणे

CNG वर चालणाऱ्या आता टू व्हिलर...

आता पुण्यातील दुचाकीही हरित उर्जेवर धावणार आहेत. शहरातील प्रदुषणाला आळा घालण्यामध्ये उपयुक्त ठरू शकतील अशा सीएनजी वर चालणाऱ्या गाड्यांचं लोकार्पण आज झालं. दिल्लीनानंतर पहिल्यांदा पुण्यातच हा प्रयोग राबवण्यात येत आहे. 

Nov 23, 2016, 06:43 PM IST

पुण्यात अंमली पदार्थांची विक्री, गुजरातचा रहिवाशी अटकेत

सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लॅट भाड्याने घेऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 53 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे.

Nov 23, 2016, 11:35 AM IST

पुण्याच्या दांडेकर पुलाजवळ 'माणुसकीची भिंत'

पुण्याच्या दांडेकर पुलाजवळ 'माणुसकीची भिंत'

Nov 22, 2016, 10:46 PM IST

चलनकल्लोळातला लग्नकल्लोळ

चलनकल्लोळातला लग्नकल्लोळ

Nov 22, 2016, 10:42 PM IST

नवविवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या

पुण्यातल्या धायरीत नवविवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आलीय. 

Nov 22, 2016, 09:58 PM IST

गदीमा प्रतिष्ठानच्या गदीमा पुरस्कारांची घोषणा

ज्येष्ठ कवी, चतुरस्त्र लेखन आणि मराठी साहित्य विश्वातलं एक आदरस्थान ग. दी. माडगुळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा गदीमा पुरस्कार दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आला. 

Nov 21, 2016, 08:50 PM IST

जुन्या नोटांचा संग्रह करणारा अवलिया

केंद्र सरकारने ५०० आणि हजाराच्या नोटा बदलण्याचा निर्णय घेतला आणि बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या. एकीकडे या रांगा लागत असताना पिंपरी चिंचवडमधला एक अवलिया मात्र नोटा जमा करतोय. 

Nov 21, 2016, 08:28 PM IST

पीएमपीएमएल मध्ये  ५०० - १०००च्या नोटांचा काळा बाजार?

पीएमपीएमएलच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं.  पीएमपीएमएल मध्ये  ५०० - हजारच्या नोटांचा काळा बाजार झाला आहे. प्रवाशांकडून मिळणारे सुट्टे पैसे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत भरले नाहीत. त्याऐवजी ५०० - १००० च्या नोटा भरल्या आणि सुट्टे ब्लॅक मनी असलेल्यांना दिले असा आरोप शिवसेनेनं केलाय. 

Nov 21, 2016, 08:24 PM IST

पुण्यात विश्व पंजाबी साहित्य संम्मेलनाला सुुरुवात

पुण्यात आयोजित पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संम्मेलनाला आज ग्रंथदिंडीने सुरूवात झाली. 

Nov 18, 2016, 02:33 PM IST

विकासकामांसाठी पुणे मनपाचे बॉन्डस्

विकासकामांसाठी पुणे मनपाचे बॉन्डस्

Nov 17, 2016, 10:02 PM IST