पाण्याच्या टाकीच्या भूमीपूजनावरून रंगला राष्ट्रवादी-भाजपात सामना
पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मधल्या या संघर्षाची झलक आज पहायला मिळाली.
Oct 17, 2016, 12:07 PM ISTपुणे - अक्षरधाराचे ५७० वे ग्रंथप्रदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 09:43 PM ISTगुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना निवडणूक उमेदवारी नाही : भाजप
कुख्यात गुंड बाबा बोडके यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावरून झालेला गदारोळ शमत नाही तोच निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपात सुरु असलेलं इनकमिंग वादात सापडलंय. दरम्यान, न्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना महापालिकेची उमेदवारी देणार नसल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.
Oct 15, 2016, 09:55 PM ISTपुणे-गोरखपूर ज्ञानगंगा एक्स्प्रेसवर दरोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 08:30 PM ISTपुणे मेट्रोला PIB ची मंजुरी, १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 05:37 PM ISTपुणे मेट्रोला PIB ची मंजुरी, १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद
अखेर, मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (PIB)मंजुरी मिळालीय. पीआयबीच्या बैठकीनंतर प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आलीय. पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश बापट यांनी ही माहिती दिलीय.
Oct 14, 2016, 01:14 PM ISTअभिनेता शशांक केतकरचा नवा बिझनेस
होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला श्री अर्थात अभिनेता शशांक केतकर आता अभिनायव्यतिरिक्त आणखी एका क्षेत्रात उतरलाय.
Oct 14, 2016, 12:58 PM ISTपाकणीजवळ भीषण अपघात; चार जण जागीच ठार
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत.
Oct 14, 2016, 12:30 PM ISTसात वर्ष रखडलेल्या पुणे मेट्रोला आज मंजुरी मिळणार?
पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पीआयबी म्हणजेच केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Oct 14, 2016, 12:22 PM ISTपुणे - गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसवर दरोडा
पुणे - गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसवर दरोडा
Oct 14, 2016, 12:06 AM ISTधक्कादायक, कुलगुरूंचा साधा बायोडेटा पुणे विद्यापीठाकडेच नाही!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभाराचे धक्कदायक किस्से वेळोवेळी बाहेर आलेले आहेत. आता मात्र काही मनोरंजक गोष्टीदेखील उघड होत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या साधा बायो डेटा देखील विद्यापीठाकडे उपलब्ध नाही.
Oct 13, 2016, 11:52 PM ISTबारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न
पुण्यात काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न केलाय.
Oct 12, 2016, 01:37 PM ISTपुण्यात महालक्ष्मीला १४ किलोची साडी अर्पण
सारसबागेसमोरच्या महालक्ष्मी मंदिरात आज दसऱ्याच्या मुहूर्तावर महालक्ष्मीला सोन्याची साडी नेसवण्यात आलीय. तब्बल १४ किलो वजनाची ही सोन्याची साडी आहे.
Oct 11, 2016, 04:10 PM ISTमहालक्ष्मीला १४ किलोची सोन्याची साडी
महालक्ष्मीला १४ किलोची सोन्याची साडी
Oct 11, 2016, 02:00 PM ISTपुणे: भाजपमध्ये इनकमिंग तर इतर पक्षांना गळती रोखण्याची चिंता
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षात जोरदार इनकमिंग आऊटगोईंग सुरू झालंय. सध्या तरी भाजपकडे आयारामांचा सर्वाधिक ओढा असल्याचं चित्रं आहे. तर गळती रोखण्याची चिंता इतर पक्षांना लागलीय.
Oct 10, 2016, 10:42 PM IST