पुणे

आता, एसटीमध्येही मिळणार वाय-फाय!

'लाल डब्बा' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाची एसटीनं आता कात टाकण्याचं ठरवलंय. 

Nov 10, 2016, 12:20 PM IST

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

काही दुरुस्तीच्या कामामुळे पुणे शहर आणि परिसरातील उद्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उशिरा कमीदाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. 

Nov 9, 2016, 11:51 PM IST

पुणे-चिन्हुआचा पर्यटन विकास व्हावा - चौव हुवा

"पुणे व चिन्हुआ ही दोन्ही शहरे ऐतिहासिक असून या दोन्ही शहरात मैत्री कराराबरोबर पर्यटन विकास व्हावा" अशी अपेक्षा चीनमधील चिन्हुआ शहराच्या पर्यटन विभागाच्या उपसंचालिका चौव हुवा, यांनी पुण्यात आज सोमवारी व्यक्त केली. प्रवासी भारतीय दिनानिमित्त  पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चिन्हुआ पर्यटन विभागाच्या शिष्टमंडळाला पुण्यात आमंत्रित करण्यात आले होते.

Nov 7, 2016, 07:39 PM IST

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये.

Nov 7, 2016, 12:25 PM IST

शहीद राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव पुण्यात होणार दाखल

पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात गेल्या १३ वर्षापासून देशाची सेवा बजावणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुपूत्र राजेंद्र नारायण तुपारे धारातीर्थी पडले.  

Nov 7, 2016, 09:08 AM IST

यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Nov 5, 2016, 08:56 PM IST

प्रॉपर्टी टॅक्स थकवल्यामुळे पुण्यातलं प्रसिद्ध ऑरकिड हॉटेल सील

पुण्यात बालेवाडीतील फाईव्ह स्टार ऑरकिड हॉटेलवर महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाने छापा टाकला.

Nov 5, 2016, 08:06 PM IST

जळगाव विधान परिषदेसाठी भाजपच्या चंदुलाल पटेलांसमोर अपक्षाचं आव्हान

जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे.

Nov 5, 2016, 06:41 PM IST

विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, नांदेडमध्ये विरोधक एकवटले

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

Nov 5, 2016, 05:51 PM IST

विधान परिषद निवडणुकांचं चित्र अखेर स्पष्ट, पुण्यात होणार पंचरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे.

Nov 5, 2016, 05:35 PM IST

पुण्याच्या दानशुरानं आपली सगळी संपत्ती केली सैनिकांच्या नावे!

पुण्याच्या दानशुरानं आपली सगळी संपत्ती केली सैनिकांच्या नावे!

Nov 4, 2016, 09:59 PM IST