पुण्यात चार तासांत आगीच्या 15 घटना
पुण्यात रविवा सायंकाळी 6 ते रात्री 10 या चार तासांत आगीच्या १५ घटना घडल्यात. या सर्व आगीच्या घटना फटाक्यामुळे घडल्या.
Oct 31, 2016, 10:39 AM ISTबंदी असतानाही अतिउत्साही पुणेकरांनी सोडले आकाशदिवे
पुण्यातल्या सारसबागेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. पण यावेळी अतिउत्साही पुणेकरांनी बंदी असतानाही आकाशदिवे आकाशात सोडले.
Oct 31, 2016, 08:36 AM IST'सर्वात जलद कॅशियर'म्हणून व्हायरल झालेल्या व्हिडिओची दुसरी बाजू
जगातली सर्वात जलद कॅशियर असं कॅप्शन असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
Oct 30, 2016, 11:27 PM ISTशहीद नितीन कोळींचं पार्थिव सांगलीकडे रवाना
काश्मीरमधल्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले शूर जवान नितीन कोळी यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं आहे. श्रीनगरमधून नितीन यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं. सकाळी बीएसएफच्या जवानांनी नितीन कोळींना आदरांजली वाहिली.
Oct 30, 2016, 10:48 PM ISTपुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमात रंगली 'शिव-हरी' जुगलबंदी
एमडीसी दिवाळी पहाट कार्यक्रमात 'शिव-हरी' जुगलबंदी रंगली आहे. पंडीत शिवकुमार शर्मा यांचं संतुरवादन आणि पंडीत हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाचा सुरेल आविष्कार याठिकाणी अनुभवायला मिळतो आहे. त्यांना साथ आहे पंडीत भवानीशंकर आणि पंडीत योगेश सामसी यांची. या मैफीलीचा पुणेकर आस्वाद घेण्यासाठी जमले आहेत.
Oct 29, 2016, 08:12 AM IST'फोटो छापण्यासाठी अजिदादांनी 58 लाखांचा खर्च केला'
महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन किंवा उदघाटन कार्यक्रम राजशिष्टाचारात बसत असतील तरच करावेत
Oct 28, 2016, 06:13 PM ISTमुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो - ट्रेलरची धडक
मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो - ट्रेलरची धडक
Oct 28, 2016, 04:45 PM ISTसंदीप महाजन यांची लहुराज माळींना दमदाटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2016, 12:48 AM ISTपुणे - धड गाव ही नाही आणि धड शहर ही नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2016, 02:30 PM ISTमॉडेल अर्शी खानला पुण्यात हॉटेलमध्ये अटक, सेक्स रॅकेटचा आरोप
पाकिस्तानचा क्रिकेटर शाहीद आफ्रीदीशी आपले संबंध असल्याचा गौप्य स्फोट करणारी आणि न्यूड फोटोशूट करणाऱ्या वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खानला पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. तिच्यावर देहविक्रीचा आरोप आहे. मंगळवारी पहाटे हॉटेल अरोरा टॉवरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
Oct 25, 2016, 07:26 PM ISTपुण्यात महापालिका हद्दीतील ३४ गावांचा प्रश्न पेटणार
महापालिका निवडणुकीचं वातावरण तापत असतानाच पुणे महापालिका हद्दीलगतची ३४ गावं महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा विषय चर्चेत आलाय. या गावांसंबंधीचा निर्णय ४८ तासांच्या आत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिल्यामुळे नवीनच तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. त्याचप्रमाणे या विषयावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहेत.
Oct 25, 2016, 06:52 PM ISTपुण्यामध्ये स्वस्त दरात लाडूंची विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:53 PM ISTपुण्यात वडार समाजाच्या जमिनी कुणी हडपल्या?
वडार समाजाच्या वतीने पुण्यात पोलीस आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. वडार समाजाने पुण्याच्या आसपास खाणींसाठी जमिनी घेतल्या आहेत. मात्र यातील अनेक जमिनी परस्पर विकल्या गेल्या आहेत.
Oct 24, 2016, 08:17 PM IST