पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वरचस्मा, भाजपच्या कामगिरीकडे लक्ष
पिंपरी - चिंचवड आणि पुणे महापालिकांसोबतच पुणे जिल्हा परिषदेची निवडणूकही लक्षवेधी ठरणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. अनेक पंचायत समित्याही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. पुणे हा पवारांचा जिल्हा असल्याने या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागले आहे.
Jan 13, 2017, 05:37 PM ISTहलव्याचे दागिने घेण्यासाठी महिलांमध्ये उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 04:58 PM ISTमाहेरी आली म्हणून पतीकडून पत्नीला मारहाण
पत्नी माहेरी आली म्हणून पतीने तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. यावेळी यात हस्तक्षेप करणाऱ्या मेहुण्यालाही मारहाण करण्यात आली.
Jan 13, 2017, 08:28 AM ISTपुण्यात निवडणुकीची जय्यत तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 10:54 PM ISTपुणे - या आत्महत्येचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2017, 09:25 PM ISTसर्वात जलद निकाल, तरूणीला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्याला २ वर्षांचा तुरूंगवास
तरूणीला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्याला आरोपीला अवघ्या ४८ तासात निकाल देऊन दोन वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावल्याचा ऐतिहासिक आणि जलद निकाल आज खेड राजगुरूनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिला.
Jan 11, 2017, 07:13 PM ISTभारतीय संघाचा कॅप्टन ही हॉट सीट - विराट कोहली
टीम इंडियाचा कॅप्टन असणं हॉट सीट आहे....या ठिकाणी प्रेम, लक्ष, टीका सगळं काही एका वेळी होतं असतं... त्यामुळे कसोटी बरोबरच वन डे टीमचा कॅप्टन होण्याकडे मी एक संधी म्हणून पाहतो, मात्र त्या सोबत ही एक मोठी जबाबदारी देखील आहे, असे भारताच्या क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार विराट कोहली यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
Jan 11, 2017, 05:24 PM ISTकुत्र्याचा विरह सहन न झाल्याने पुण्यात युवकाची आत्महत्या
पुण्यात एका युवकाने आत्महत्या केली आहे . या आत्महत्ये मागचं कारण मात्र धक्कादायक आहे... घरातील पाळीव कुत्रा वारला. त्याचं दुःख सहन न झाल्याने या युवकाने आत्महत्या केली आहे. कुंवर हर्षवर्धन राघव असं या युवकाचं नाव आहे .
Jan 11, 2017, 04:51 PM ISTपुण्यात वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान पार पडणार आहे
Jan 10, 2017, 11:33 PM ISTपुण्यात बीआरटीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप...
पुणे महापालिकेनं बीआरटीचे नवीन मार्ग विकसित करण्यासाठी टेंडर काढलंय. हे टेंडर आहे तब्ब्ल १६७ कोटी रुपयांचं. पण नियम पायदळी तुडवून हे टेंडर मजूर केल्याचा आरोप होतोय.
Jan 10, 2017, 10:28 PM ISTपुणे : साखर उत्पादनाला दुष्काळाचा फटका
Jan 10, 2017, 08:58 PM ISTपुण्यात नवा फ्लॅट पाहताना १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू
शहरात नवा फ्लॅट बघताना १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, शहरातील आतापर्यंतची सर्वात उंच ही इमारत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
Jan 10, 2017, 08:33 PM ISTभाजपमध्ये गुंडाला प्रवेश, रावसाहेब दानवेंची अजब प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 08:11 PM ISTपुण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेचा भाव डाऊन
पुण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेचा भाव डाऊन
Jan 10, 2017, 04:19 PM ISTपुण्यात इच्छुकांची कमळालाच पसंती
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सध्या सर्वच पक्षांमध्ये सुरु आहे.
Jan 9, 2017, 10:13 PM IST