भाजपचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव, बाद झालेला अर्ज वैध ठरला...
रेश्मा भोसले यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेससोडून भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता. रेश्मा भोसले यांची उमेदवारी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार वैध ठरवण्यात आलीय.
Feb 6, 2017, 07:05 PM ISTपुण्यात सिंहगडावर फुटला भाजपच्या प्रचाराचा नारळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:59 PM ISTपुण्यात साडेतीनशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:58 PM ISTपुण्यात सिंहगडावर फुटला भाजपच्या प्रचाराचा नारळ
पुण्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला तो सिंहगडावर. यावेळी भाजप आरपीआय युतीच्या उमेदवारांनी शपथ घेतली.
Feb 6, 2017, 12:08 PM ISTआळेफाट्याजवळ बसनं घेतला पेट
पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटाजवळ व-हाडाच्या बसनं पेट घेतला.
Feb 5, 2017, 10:08 PM ISTपत्नी, मुलींची हत्या करुन पतीची आत्महत्या
पुण्यातल्या कात्रजमध्ये पत्नी आणि मुलींची हत्या करून पतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Feb 5, 2017, 12:58 PM ISTपुण्यात एकाच जागेसाठी भाजपची दोघांना उमेदवारी
पुण्यात रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 7मध्ये एकाच जागेसाठी या दोघांना भाजपनं उमेदवारी दिली होती. या दोघांचेही एबी फॉर्म बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
Feb 5, 2017, 09:37 AM ISTपुण्यात भाजप उमेदवारांना मोठा धक्का, दोघांचे एबी फॉर्म बाद
रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 7मध्ये एकाच जागेसाठी या दोघांना भाजपने उमेदवारी दिली होती. या दोघांचेही एबी फॉर्म बाद करण्यात आलेत. त्यामुळे आता या दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
Feb 4, 2017, 11:33 PM ISTशेवटच्या क्षणाला आयाराम गयारामांची चलती
शेवटच्या क्षणाला आयाराम गयारामांची चलती
Feb 4, 2017, 09:29 PM ISTपुण्यात भाजप-काँग्रेस उमेदवारांच्या उमेदवारीवरुन तिढा
भाजपच्या बुहुचर्चीत उमेदवार रेश्मा भोसले आणि तसेच काँग्रेसचे बहुचर्ती उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांना एबीफॉर्म देण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे.
Feb 4, 2017, 08:26 PM ISTपुण्यात तिकीटांसाठी आमरण उपोषण सुरू
पुण्यात भाजपचे नाराज कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांनी गांधीगिरी करत पक्ष कार्यालयासमोर कुटुंबीयांसमवेत उपोषणाला बसले.
Feb 3, 2017, 08:30 PM ISTभाजपची पुण्याची 139 उमेदवारांची यादी जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 05:22 PM ISTना-ना म्हणत अखेर पुण्यात होणार आघाडी...
पुणे महापालिका निवडणुकीत आघाडीचा पेच अखेर सुटलाय. आज झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली.
Feb 2, 2017, 09:52 PM ISTपुण्यातली काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी संपुष्टात?
Feb 2, 2017, 02:52 PM ISTपुण्यात रंगणार पंचरंगी लढत
पाचही प्रमुख पक्ष पुण्यात स्वतंत्र निवडणूक लढवताय. कोणत्याही पक्षांनं अद्याप अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. सर्वच पक्षात उमेदवारांची टंचाई आहे. १६२ जागांसाठी प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार देण्याची क्षमता कोणत्याचा पक्षाकडे नाही या पार्श्वभूमीवर बंडखोरी टाळण्यासाठी तसेच उमेदवारांची पळवापळावी टाळण्यासाठी सर्व पक्षांनी आपल्या याद्या लांबवल्या आहेत.
Feb 2, 2017, 10:02 AM IST