पुणे

शनिवार वाडा झाला 285 वर्षांचा

पुण्याचं वैभव असलेल्या शनिवारवाड्याचा आज 285 वा वर्धापन दिन आहे.

Jan 22, 2017, 08:20 PM IST

तलवार घेऊन रस्त्यावर फिरणा-या हाफिज शेखला पुण्यात अटक

किरकोळ वादातून तलवार हल्ला करणा-या भाजपच्या निलंबित अल्पसंख्याक अध्यक्ष हाफिज शेखला अखेर अटक करण्यात आलीय. 

Jan 22, 2017, 01:08 PM IST

पुणे मेट्रोच्या मार्गातला मोठा अडथळा दूर

पुणे मेट्रोच्या मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादानं दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. त्यामुळे मेट्रो मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय.

Jan 21, 2017, 11:55 AM IST

वाड्यांचं पुणं होणार गगनचुंबी, नवे डीसी रूल प्रसिद्ध

वाड्यांचं पुणं होणार गगनचुंबी, नवे डीसी रूल प्रसिद्ध 

Jan 20, 2017, 09:59 PM IST

वाड्यांचं पुणं होणार गगनचुंबी, नवे डीसी रूल प्रसिद्ध

राज्य सरकारने पुण्यासाठी नवीन डीसी रुल्स गुरुवारी प्रसिद्ध केले आहेत.

Jan 20, 2017, 08:35 PM IST

तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली

तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली

Jan 19, 2017, 09:23 PM IST

सिंधुताई सपकाळ संतप्त, आणखी किती प्रवाशांचे जीव घेणार?

सिंधुताई सपकाळांनी एक्सप्रेस हायवेवरच्या बेदरकार वाहनचालकांविरोधात आवाज बुलंद केला.

Jan 19, 2017, 12:07 PM IST

तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली

शहरातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर घरगुती समस्या शेअर केल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पतीची हत्या केली.

Jan 19, 2017, 10:35 AM IST

पुण्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता

पुण्यात भाजप सेनेमध्ये युतीची चर्चा सुरु होताच काँग्रेस - राष्ट्रवादीलादेखील आघाडीची गरज वाटू लागलीय. आघाडी करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार सुरु असून जागावाटपाचे प्रस्ताव परस्परांना देण्यात आले आहेत. मात्र सध्या त्यावरूनच तिढा निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.

Jan 18, 2017, 10:49 PM IST

पुण्यात युतीतला देशपांडे X कुलकर्णी वाद पेटला

पुण्यात युतीतला देशपांडे X कुलकर्णी वाद पेटला

Jan 18, 2017, 07:42 PM IST

...जेव्हा शरद पवारांना मिळालं जुन्या मित्राचं निमंत्रण!

कुशल नेतृत्त्व आणि मुत्सद्दी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवारांचा आणखी एक नवा पैलू समोर आलाय. 

Jan 18, 2017, 07:38 PM IST

पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर रंगली विरोधकांची मैफल

पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर रंगली विरोधकांची मैफल 

Jan 18, 2017, 06:14 PM IST

आता विराटने उघड केले पहिला सामना विजयाचे गुपीत

 भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंडच्या मागील दौऱ्याबाबत नवीन खुलासे केले आहे. त्यानुसार त्याच्या फलंदाजीत बदल केले असल्याचे सांगितले. 

Jan 17, 2017, 07:05 PM IST