पुणे

पुण्यात नाल्यातून 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला

शहरातील सदाशिव पेठेतील अंबिल ओढा झोपडपट्टीतून जाणाऱ्या नाल्यातून 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला. त्याचा शोध घेतला असता तपास लागला नाही. दरम्यान, शोध मोहीम संध्याकाळी थांबविण्यात आली.

Jan 7, 2017, 07:50 PM IST

'महाराजांच्या नावानं राजकारण चुकीचं'

'छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नव्हते आणि आजही नाहीत. मात्र, त्यांच्या नावानं केलं जाणारं राजकारण अत्यंत चुकीचं आहे' असं अभिनेता जितेंद्र जोशीनं म्हटलंय. 

Jan 7, 2017, 02:12 PM IST

धक्कादायक ! पुण्यात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न, चौघांना अटक

पुण्यात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी  ३ महिला आणि एकाला पोलिसांनी अटक आहे.

Jan 6, 2017, 07:50 PM IST

पुणे पालिकेत विरोधी पक्षनेत्यावरुन रणसंग्राम, पदासाठी चुरस निर्माण

आगामी महापालिका निवडणुकीत महापौर कुणाचा होणार यावरून रणसंग्राम सुरु झालाय. मात्र त्याचवेळी  पुण्यामध्ये  विरोधी पक्षनेतापदाची चर्चा रंगलीय. आश्चर्य वाटेल पण हे खरय. मावळत्या महापालिकेत औट घटकेचं विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

Jan 6, 2017, 06:26 PM IST

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हे, तरीही ते मोकाट!

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हे दाखल होऊनही ते मोकाटच असल्याची वस्तुस्थिती पुण्यात समोर आलीय.  पुण्याच्या पोलीस आयुक्तांनीच या माहितीला दुजोरा दिला आहे.

Jan 6, 2017, 06:18 PM IST

जुन्नरसह इतर तालुक्यात बिबट्याचा संचार

जुन्नरसह इतर तालुक्यात बिबट्याचा संचार 

Jan 6, 2017, 03:31 PM IST