पुणे

पुणे बेकरी आग प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात

कोंढव्यातल्या बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय.  बेकरीत आतमध्ये कामगार झोपल्याचं मालकानं अग्निशमन दलाला उशिरा सांगितले. अर्थी आग विझविल्यानंतर माहिती देण्यात आले सांगण्यात येत आहे.

Dec 30, 2016, 01:02 PM IST

पुण्यात बेकरीला आग, ६ कामगारांचा मृत्यू

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील बेक्स अॅण्ड केक्स या बेकरीत आग लागली. या आगीत बेकरीतील सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

Dec 30, 2016, 08:26 AM IST

पुण्यात बेकरीला लागलेल्या आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू

 कोंढवा बुद्रुक येथे तालाब कंपनीजवळ बेकरीमधे लागलेल्या आगीत ६ कामगारांचा जळून मृत्यू झाला. आज पहाटे ४:४२ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

Dec 30, 2016, 07:42 AM IST

मध्य रेल्वेवर अपघात, लांब पल्ल्यांची वाहतूक दिवा पनवेलमार्गे वळवली

मध्य रेल्वेवर विठ्ठलवाडी येथे झालेल्या लोकल अपघातानंतर लांब पल्ल्याच्या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक दिवा पनवेलमार्गे कर्जतकडे वळवण्यात आल्या आहेत.

Dec 29, 2016, 08:20 AM IST

गोवा सरकारकडेच 'सनबर्न'चे पैसे थकलेत - आयोजक

पुण्यातल वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हल आता कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळं रद्द होण्याचीच चिन्ह अधिक आहेत. 

Dec 28, 2016, 12:07 AM IST

पुण्यातला सनबर्न फेस्टिव्हल रद्द होणार?

पुण्यातला सनबर्न फेस्टिव्हल रद्द होणार?

Dec 27, 2016, 11:50 PM IST

सनबर्न पार्टीचा वाद हायकोर्टात, पार्टी रद्द होण्याची चिन्ह

वादात सापडलेल्या पुण्यातल्या सनबर्न पार्टीच्या त्यामुळे अडचणी आणखी वाढल्या आहेत. जिल्हाधिका-यांनी सनबर्नच्या आयोजकांना 12 प्रकारच्या एनओसी सादर करण्याचे आदेश दिलेत एनओसी सादर केल्यानंतरच सनबर्न फेस्टीव्हलला परवानगी देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Dec 27, 2016, 09:44 PM IST

भाजपचे गिरीश बापट यांना मस्ती आलेय : शिवसेना आमदार शिवतारे

शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांनी पालकमंत्री आणि भाजपचे मंत्री गिरीश बापटांवर हल्लाबोल केला.मेट्रोच्या भूमिपूजनाला बोलावले नाही म्हणून जहरी टीका केली आहे. बापट यांना मस्ती आली आहे, असा प्रहार केलाय.

Dec 27, 2016, 09:43 AM IST

पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींकडून भूमीपूजन

पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींकडून भूमीपूजन 

Dec 24, 2016, 10:26 PM IST