पुणे

पुण्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर

पुण्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर

Dec 24, 2016, 09:49 PM IST

पाहा, कसं असेल पुणे मेट्रोचं जाळं

पाहा, कसं असेल पुणे मेट्रोचं जाळं

Dec 24, 2016, 09:42 PM IST

पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dec 24, 2016, 09:41 PM IST

पवारांच्या समोरचं मोदींची आधीच्या सरकारवर टीका

पुण्यातल्या बहुप्रतिक्षित मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.

Dec 24, 2016, 09:25 PM IST

पुण्यात याआधीच मेट्रो झाली असती तर... - पंतप्रधान मोदी

पुण्यात मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. रिमोट कंट्रोलचे बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे उद्घाटन केलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेदेखील उपस्थित राहिले.

Dec 24, 2016, 08:36 PM IST

पुणे विमानतळावर काँग्रेसचं आंदोलन

पुणे विमानतळावर काँग्रेसचं आंदोलन 

Dec 24, 2016, 08:21 PM IST

पुण्यात बिबट्याला अखेर पकडले

शहरात भर वस्तीत आज सकाळी अचानक बिबट्या शिरल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. बिबट्याला पकडण्यासाठी काही तास वन अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. अखेर जिवंत बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.

Dec 24, 2016, 01:51 PM IST

मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात बॉम्बसदृश वस्तू, एकास अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पुण्यात पुणे-पिंपरी या नियोजित मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करणार आहेत. मात्र, पिंपरी येथे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Dec 24, 2016, 11:08 AM IST

पैलवानांचा चोरीचा 'डाव'

पैलवानांचा चोरीचा 'डाव'

Dec 23, 2016, 10:36 PM IST

पुणे मेट्रोचे भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते घेतले उरकून

शहरातील पुणे मेट्रोचा मार्ग लागला तरी आता श्रेयाचा वाद कमी होताना दिसत नाही. २४ तारखेला पुणे मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याआधीच कांग्रेसने या मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.

Dec 23, 2016, 01:19 PM IST

पुणे मेट्रोचे श्रेय काँग्रेसचेच, पृथ्वीराज चव्हाण करणार भूमिपूजन

पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.  काँग्रेसने मेट्रोला प्राधान्य दिले. त्यामुळे काँग्रेसच्या उपस्थितीत मेट्रोचे भूमिपुजन होणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केलेय. त्याचवेळी मोदींचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णत: फसलाय, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Dec 22, 2016, 03:21 PM IST

माजी महाराष्ट्र केसरी पैलवान खुनाच्या गुन्ह्यात अटक

येथील माजी महाराष्ट्र केसरी पैलवान दत्तात्रय गायकवाड यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वडकीतील शिवाजी गायकवाड यांच्या खुन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  

Dec 20, 2016, 07:40 AM IST

आग लावणाऱ्या मलाच अग्निशमन बंबावर बसवलं!

 प्रसार माध्यमांच्या नजरेतून पाहायचं झालं तर मी कायम आग लावत असतो

Dec 19, 2016, 08:15 PM IST

शहीद सौरभ फराटेंना अखेरचा निरोप

जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पुण्यातील हडपसर येथील भेकराई नगरचे सौरभ नंदकिशोर फराटे यांना अंत्यत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. 

Dec 19, 2016, 08:13 AM IST