पुणे

केदार जाधवने आमच्या योजनांवर पाणी फेरले - मॉर्गन

 इंग्लडने सुरूवातीच्या चार विकेट घेऊन भारतावर दबाव टाकला होता. पण युवा फलंदाज केदार जाधवच्या शानदार फलंदाजीने आमच्या सर्व योजनांवर पाणी फेरल्याचे मत इंग्लडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने  व्यक्त केले आहे. 

Jan 16, 2017, 04:26 PM IST

केदार जाधवची बायको पाहू नाही शकली त्याचं शतक...

 भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवार खेळविण्यात आलेल्या पहिलया वन डे सामन्यात ६५ चेंडूत शतक झळकविणाऱ्या केदार जाधवच्या पत्नीला त्याची ही शानदार खेळी पाहता आली नाही. 

Jan 16, 2017, 03:57 PM IST

पुण्यात कोहली- जाधवची फटकेबाजी, भारताचा दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं तीन विकेटनं विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते कॅप्टन विराट कोहली आणि केदार जाधव. या दोघांनी झळकवलेल्या झुंजार खेळीमुळे भारतानं अशक्य वाटणारं असं 351 रनचं लक्ष्य अगदी सहज पार केलं.

Jan 15, 2017, 09:47 PM IST

पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा धावांचा डोंगर, भारताला विजयासाठी हव्या 351 रन

पुण्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारला आहे.

Jan 15, 2017, 05:11 PM IST

LIVE : भारताने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

Jan 15, 2017, 01:19 PM IST

विराट नेतृत्वाची आज परीक्षा

महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धची पहिली वनडे आज होतेय.

Jan 15, 2017, 08:29 AM IST

पुण्यात होणार कोहलीची नवी परीक्षा

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सीरिजला उद्यापासून सुरुवात होत आहे. पुण्यामध्ये भारत आणि इंग्लंडचा पहिला सामना होणार आहे.

Jan 14, 2017, 06:30 PM IST

माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांचे पुण्यात निधन

 काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आणि माजी महापौर चंद्रकांत छाजेड यांचं आज निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. 

Jan 13, 2017, 07:27 PM IST