पुणे

पुण्यात भाजप उमेदवारीवरून वाद उफाळला...

पुण्यातील भाजपच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आता प्रदेश पातळीवर पोचलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच आता पुण्याची यादी निश्चित करणार आहेत. त्यासाठी आज संध्याकाळी मुंबईत वर्षावर बैठक होणार असल्याची माहिती आहे. 

Jan 31, 2017, 10:11 PM IST

पुण्यात संध्याकाळपर्यंत आघाडीचा निर्णय झाला नाही तर

 पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे.

Jan 30, 2017, 05:18 PM IST

पुण्यात सन्मानपूर्वक आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न - अजित पवार

 पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची बोलणी सुरु असून आज निर्णय व्हावा अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. आघाडी व्हावी अशी आपली इच्छा असून ती सन्मानपूर्वक व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचंही अजित पवार म्हणाले.

Jan 29, 2017, 04:31 PM IST

पुण्यात पहिल्यांदाच होणार टेस्ट मॅच, 1 तारखेपासून तिकीट विक्री

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यात आंतरराष्ट्रीय कसोटी सामना रंगणार आहे.

Jan 28, 2017, 11:57 PM IST

बालभारतीत रंगली होती अधिकाऱ्यांची दारूपार्टी?

राज्य शिक्षण मंडळाच्या पुण्यातल्या बालभारती विभागाशी संबंधीची धक्कादायक बातमी, आता आपण पाहणार आहोत

Jan 28, 2017, 12:45 PM IST

महाराष्ट्रात युती तोडल्याने शिवसैनिकांचा जल्लोष

पुण्यात शिवसैनिकांनी युती तुटल्याचा आनंद साजरा केलाय. शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांचा जल्लोष सुरू आहे. 

Jan 27, 2017, 03:27 PM IST

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या हालचालींना वेग

पुण्यात आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत विश्वजित कदमांच्या घरी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीच्या विषयाबद्दलय बैठकीत चर्चा करण्यासाठी प्रथमच पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले.

Jan 27, 2017, 09:36 AM IST

खडसेंच्या MIDC प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारची टाळाटाळ?

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातली चौकशी कुठवर आली? याचा अहवाल सादर न केल्यानं सरकारला हायकोर्टानं खडसावलंय.

Jan 25, 2017, 09:26 AM IST

पुण्यात होणार आघाडी, अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई महानगरपालिकेत युतीचं घोडं पुढे सरकत नसताना पुण्यात आघाडीचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेत. 

Jan 24, 2017, 07:33 PM IST