पुणे

पुणे विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचे आव्हान कायम!

निवडणूक आचारसंहितेच्या अगदी तोंडावर पुण्याचा विकास आराखडा मंजूर करून भाजप सरकारने राजकीय षटकार ठोकलाय. 

Jan 5, 2017, 07:58 PM IST

मिसळ, महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न !

पुण्यातली जानेवारी महिन्यातली दिवसभर हवीहवीशी वाटणारी थंडी अगदी सौमित्रच्या गारवावाली हवा असावी, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात.

Jan 4, 2017, 11:59 PM IST

गडकरींचा पुतळा काढणाऱ्यांना छत्रपतीच कळले नाही - मुख्यमंत्री

 नादान लोकांना छ संभाजी महाराज, छ शिवाजी महाराज समजले नाहीत, ते निवडणूका आल्या की जातीय तेढ निर्माण करतात, संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा काढणाऱ्यांना अटक झालीय, त्यांचे बोलविते धनी पण शोधून काढणार, असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

Jan 4, 2017, 08:49 PM IST

Good News : पुण्यात आता दोन वेळ पाणीपुरवठा

पाणी वाचवण्याची उपाययोजना व उपलब्ध पाणी साठ्याचा सुयोग्य वापर करून पुणेकरांनाआता दिवसातून दोन वेळेला पाणी मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jan 3, 2017, 08:02 PM IST

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

 राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील निवडणूक कार्यालयाच उद्घाटन केले. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पुढील मुद्द्यांवर भाष्य केले. 

Jan 2, 2017, 07:58 PM IST

पुणे मेट्रोला रेड सिग्नल, हरित लवादानं दिली स्थगिती

पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाच्या कामाला राष्ट्रीय हरीत लवादाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

Jan 2, 2017, 04:05 PM IST

सनबर्ऩ फेस्टीव्हल आयोजकांनी 42 लाखांचा मुद्रांक शुल्क चुकवले

वादग्रस्त सनबर्ऩ फेस्टीव्हलच्या आयोजकांनी तब्बल 42 लाखांचा मुद्रांक शुल्क चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Dec 31, 2016, 11:51 AM IST

पुणेकरांसाठी 'मेट्रो'ची खुशखबर...

पुणे मेट्रोच्या कामाला सुरुवात झालीय. वनाज ते रामवाडी या टप्प्यातील तीन किलोमीटर मार्गाचा सर्व्हे पूर्ण करण्यात आलाय.

Dec 30, 2016, 06:42 PM IST