पुण्यात स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड

पुण्यात स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र दबडे यांच्या गाडीचे नुकसान झालंय. 

Updated: Feb 11, 2017, 09:26 AM IST
पुण्यात स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड title=

पुणे : पुण्यात स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र दबडे यांच्या गाडीचे नुकसान झालंय. 

वडगाव धायरीमध्ये मध्यरात्री ही घटना घडलीय. राजकीय वादातून ही गाडी फोडल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.