पुणे

कोंढव्यात इंजीनिअरिंग तरुणीची आत्महत्या

मित्राने भेटण्यासाठी वेळ दिला नाही म्हणून पुण्यात इंजीनिअर तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. जुही गांधी असं या 23 वर्षीय तरुणीचं नाव आहे. 

May 17, 2017, 05:07 PM IST

पुण्यात इंजिनीअर तरुणीची आत्महत्या

कोंढवा येथे एका आयटी इंजिनीअर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बेंगळुरूला ती कामाला होती. काही कामानिमित्त ती  येथे आली होती.

May 17, 2017, 02:12 PM IST

शेंगा विक्रेता ते उपमहापौर... नवनाथ कांबळे यांची कारकीर्द!

शेंगा विक्रेता ते उपमहापौर... नवनाथ कांबळे यांची कारकीर्द!

May 16, 2017, 09:29 PM IST

फी वाढीविरोधात पुण्यापाठोपाठ मुंबईतले पालकही आक्रमक

फी वाढीविरोधात पुण्यापाठोपाठ मुंबईतले पालकही आक्रमक

May 16, 2017, 09:27 PM IST

शेंगा विक्रेता ते उपमहापौर... नवनाथ कांबळे यांची कारकीर्द!

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने शेंगा विक्रेता ते पुण्याचा उपमहापौर अशी थक्क करणारी कारकीर्द आज कायमची थांबली. कांबळे यांच्या चाळीस वर्षांच्या संघर्षमय कारकिर्दीचा हा आढावा...

May 16, 2017, 09:02 PM IST

पुण्यात उभारलंय सायकलींचं अनोखं संग्रहालय...

सांस्कृतिक राजधानी पुण्यातल्या कर्वेनगर भागात आता एक आगळं वेगळं संग्रहालय पाहायला मिळणार आहे... सामान्यांच्या खिशाला सहज परवडणाऱ्या आणि एकेकाळी वाहतुकीचं महत्त्वाचं साधन ठरलेल्या दुचाकींचं... अर्थातच सायकलींचं.... 

May 16, 2017, 04:34 PM IST

पुण्यातील चितळे बंधू दुपारी 1 ते 4 सुरु ठेवण्याबाबत संभ्रम

पुणेरी प्रवृत्तीचं प्रतिक असलेलं चितळे बंधू लवकरच दुपारी १ ते ४ या वेळेतही सुरु राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र झी 24 तासशी याविषयी काहीही बोलण्यास चितळे व्यवस्थापनानं साफ इन्कार केलाय. आमच्या प्रतिनिधींनी चितळेंच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधाला असता याविषयी आता एक जुलैला बोलू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.  त्यामुळे चितळेंच्या दुकानात आता दुकानाच्या वेळेविषयी बोलून आपला आणि दुकानाचा वेळ घालवू नये अशी पाटी लागली तर आश्चर्य वाटायला नको. 

May 15, 2017, 04:03 PM IST

पॉईंटटेबलमध्ये पुणे दुसऱ्या स्थानी, मुंबईशी होणार प्लेऑफ लढत

घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत पुण्याने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केलाय. यासोबतच संघाने पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवलेय.

May 14, 2017, 07:03 PM IST