पुणे

बाहुबली 2 चा पुण्यात असाही रेकॉर्ड

बाहुबली 2 या सिनेमाने अनेक रेकॉर्ड केले आहेत, पण पुणे जिल्हा आणि शहरातही बाहुबलीने यावेळी रेकॉर्ड केला आहे. 

May 7, 2017, 02:30 PM IST

लोणावळा दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास करणार एसआयटी

शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास आता एसआयटी करणार आहे. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

May 6, 2017, 07:37 PM IST

पुण्यातील कचरा प्रश्नाची कोंडी कायम, राज्यमंत्री शिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी

पालकमंत्री तसेच महापौरांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी आज पुण्यातील कचरा कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला. ठरलेल्या मुदतीत कचरा डेपोचा प्रश्न सुटला नाही तर थेट राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र त्याउपरही आंदोलनकर्ते ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. स्वतःच्या तोंडावर पट्टया बांधून त्यांनी माघारीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

May 6, 2017, 06:51 PM IST

एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी अत्याधुनिक लिफ्ट व्यवस्था

पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना अत्याधुनिक लिफ्टची योजना तयार करण्यात येत आहे. या लिफ्टमधून एकाचवेळी 20 भाविक दर्शनासाठी जाऊ शकणार आहेत. 

May 6, 2017, 06:35 PM IST

पुण्यातल्या व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसची दूरवस्था

पुण्यातलं हे व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस... या गेस्ट हाऊस मध्ये फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उप सचिव दर्जाच्या वरील अधिकाऱ्यांनाच प्रवेश आहे.

May 5, 2017, 11:39 PM IST

पुणेकरांनो २२ दिवसांची कचरा कोंडी यामुळे...

पुण्यातील कचरा प्रश्न २२ दिवसांनंतरही सुटलेला नाही. महापालिका आणि राज्यातील सत्त्ताधारी भाजपचं या प्रश्नाकडील दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. तसंच, या प्रश्नामागे राजकीय आणि प्रशासकीय बाजू देखील आहे. पाहुयात एक रिपोर्ट

May 5, 2017, 07:00 PM IST

पुण्यातील कचरा कोंडी फोडण्याचा भाजपचा प्रयत्न

आंदोलकांमध्ये फूट पाडून कचरा कोंडी फोडण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे. फुरसुंगीतल्या भाजप समर्थकांशी चर्चा सुरू झाली आहे. कचरा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

May 5, 2017, 06:00 PM IST