पुणे

'तलाक मुक्ती मोर्चा'च्या प्रवर्तक मेहरुन्निसा दलवाईंचं निधन

समाज सुधारक हमीद दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचं पुण्यातील निवासस्थानी निधन झालंय.

Jun 8, 2017, 05:35 PM IST

शेतकरी संप मागे : कृषी उत्पन्न बाजार समितींतील परिस्थिती पूर्वपदावर

शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्य भरातल्या बाजार समित्या आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत.  आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ५२५ गाड्यांची आवक झालीय. 

Jun 8, 2017, 08:33 AM IST

कचरा समस्येवर तोडगा बायोगॅस प्रकल्पाचा

कचरा समस्येवर तोडगा बायोगॅस प्रकल्पाचा

Jun 7, 2017, 09:23 PM IST

आंदोलन शिवसेनेचं... भीक मागतायत विद्यार्थी

आंदोलन शिवसेनेचं... भीक मागतायत विद्यार्थी

Jun 7, 2017, 09:21 PM IST

मुंबईत टॅब पुण्यात कटोरा, शिवसेनेच्या भीकमांगो आंदोलनात विद्यार्थी

मुंबईमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेनं महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप केलं पण पुण्यात मात्र शिवसेनेनं शालेय विद्यार्थ्यांच्या हातात कटोरा दिला आहे.

Jun 7, 2017, 08:17 PM IST

संशयित निघाले अट्टल चोर... दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे शहर आणि परिसरात चेन स्नॅचिंग, घरफोड्या, वाहनचोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतल्या सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून १ कोटी ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. यात दोन किलो सोनं आणि ६६ लाख रूपये रोख रक्कम आहे.

Jun 6, 2017, 11:41 PM IST

संशयित निघाले अट्टल चोर... दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

संशयित निघाले अट्टल चोर... दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

Jun 6, 2017, 08:59 PM IST

पेट्रोल चोरीच्या आरोपात पोलीस अटकेत

पेट्रोल चोरीच्या आरोपात पोलीस अटकेत 

Jun 6, 2017, 08:40 PM IST

पुण्यातही शेतकऱ्यांच्या बंदला मोठा प्रतिसाद

पुण्यातही शेतक-यांच्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मार्केट यार्डमध्ये शेतमालाची आवक ७० टक्क्यांनी घटली आहे. फक्त तीस टक्के शेतमाल मार्केट यार्डात आला आहे. शेतकरी संपानंतर चौथ्या दिवशी भाजीपाल्याची आवक कमी होती. आज बंदाच्य़ा पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Jun 5, 2017, 10:04 AM IST