पुणे

पुण्याचा पंजाबवर दणदणीत विजय

बाद फेरीचे लक्ष्य बाळगलेल्या पुण्याने किंग्ज इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय मिळवलाय.

May 14, 2017, 06:36 PM IST

एसटीच्या ताफ्यात नवी 'परिवर्तन' बस

एसटीच्या ताफ्यात नवी 'परिवर्तन' बस

May 13, 2017, 09:27 PM IST

बापट साहेब परत या... कचरा कोंडीवर पोस्टर बाजी...

 पुण्यात कचरा प्रश्नावरून पेटलेलं राजकारण अजूनही शमलेलं नाहीए. कचरा कोंडीवर तात्परता का होईना तोडगा निघालेला असताना विरोधकांकडून पालकमंत्र्यावर खोचक स्वरुपाची टीका सुरुच आहे. 

May 10, 2017, 09:21 PM IST

कार्यशाळेला ५० टक्क्याहून अधिक नगरसेवकांची दांडी

पुणे महापालिकेत निम्म्याहून अधिक नगरसेवक नवीन आहेत. त्यांना महापालिका कामकाजाची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 

May 10, 2017, 04:02 PM IST

नयना पुजारी हत्याकांडात चारही आरोपी दोषी

पुण्यातली सॉफ्टवेअर इंजीनिअर नयना पुजारी हत्याकांडाप्रकरणी चारही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे.

May 8, 2017, 01:41 PM IST