पुणे

पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटला दणका

टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून प्लॉटधारकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या देविदास सजनानीला अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सजनानीला अटक केली.

May 25, 2017, 10:57 PM IST

कोल्हापूर अपघातातील एसटी ही पुण्याचीच, चालक डबल ड्युटीवर

शहरातील उमा टॉकीज परिसरात काल घडलेल्या अपघातातली एसटी बस ही पुण्याचीच होती. तसेच चालकाला डबल ड्युटी लावण्यात आली होती, हे स्पष्ट झाले आहे. 

May 25, 2017, 05:51 PM IST

इंजिनिअरिंग पेपरफुटी प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक

इंजिनिअरींगच्या पेपरपफुटी प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या कॉलेजेसमधून हे पेपर्स फुटले त्या कॉलेजेसना विद्यापीठाकडून कापणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. 

May 25, 2017, 09:18 AM IST

निव्वळ योगायोग्य! तिच ती घटना आणि एसटीही एकच, मात्र शहरे वेगवेगळी

एस.टी.ची अनेक वाहनांना धडक. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर किमान १६ जण जखमी झालेत. 

May 24, 2017, 10:02 PM IST

पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंगचे पेपर फुटले

शैक्षणिक गुणवत्तेसाठी देशात दहाव्या क्रमांकावर असणा-या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगचे पेपर फुटल्याचं समोर आलयं.

May 24, 2017, 08:06 PM IST

पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

या जीवघेण्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुखदेव मडावीला अटक केली आहे. 

May 24, 2017, 11:49 AM IST

Video : आऊट झाल्यावर झोपी गेला होता मुंबईचा कर्णधार रोहित, पुण्याने असे जागे केले...

 मुंबई वि. पुणे आयपीएलच्या सामन्यात काल मुंबईने एका धावेने बाजी मारली पण या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यावर झोपी गेला होता. 

May 22, 2017, 07:45 PM IST

वादानंतर पुण्यानं डिलीट केलं ते आक्षेपार्ह ट्विट

आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याचा रोमहर्षक मॅचमध्ये एक रननं पराभव केला.

May 22, 2017, 06:28 PM IST