पुणे

'एकत्वम'चा ध्यास... परिपूर्ण विकास!

'एकत्वम'चा ध्यास... परिपूर्ण विकास!

Jun 3, 2017, 01:27 PM IST

नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर

वाहतूक नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर आहे. वाहतूक पोलिसांच्या या सीसीटीव्हीने दोन महिन्यात बेशिस्त वाहन चालवणाऱ्या तब्बल सव्वा लाख पुणेकरांवर कारवाई केली आहे. तर, दुसरीकडे वाहतूक पोलिसांकडील पावती पुस्तक इतिहास जमा झाले आहे. त्याची जागा आता स्वाईप मशीनने घेतली आहे...

Jun 1, 2017, 11:15 PM IST

...तर पुणेकरांना मिळणार २४ तास पाणी

संपूर्ण पुणे शहरात २४ तास तसंच समान पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. 

May 31, 2017, 07:17 PM IST

गर्भाशय प्रत्यारोपणासाठी 'गॅलक्सी'मध्ये महिलांच्या रांगा

गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पुण्यातल्या 'गॅलेक्सी हॉस्पिटल'कडे आता या शस्त्रक्रियेसाठी महिलांची रांग लागलीय. १० दिवसांत तब्बल ४२ जणींनी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलीय. 

May 30, 2017, 03:22 PM IST

पोलार्डच्या संशयास्पद हालचालींची सोशल नेटवर्किंगवर चर्चा

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईनं शेवटच्या बॉलवर पुण्याचा पराभव केला. 

May 29, 2017, 09:13 PM IST

बारामतीत काय हे, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

बारामतीत 22 मे पासून शासनाने पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरू केलं. मात्र गेल्या दोन दिवसांत तूर घेण्याऐवजी तूर नाकारण्याचं प्रमाण अधिक आहे. 

May 27, 2017, 07:21 PM IST