पुणे

पुणे शहराला लागून ३४ गावांचा पालिकेत समावेश होण्याची शक्यता

शहराला लागून असलेल्या ३४ गावांचा पालिकेत समावेश होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

May 4, 2017, 12:54 PM IST

पुण्यात कचऱ्यावरुन राजकारण पेटलं

पुण्यातील कचरा डेपोची आग विझत आली असली तरी त्यावरून सुरु असलेल्या राजकारणाणं चांगलाच पेट घेतलाय. कचरा डेपोग्रस्त ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे शहरात कचराकोंडी झालीय. 

May 3, 2017, 03:43 PM IST

पुण्यात शुक्रवारपेठेतल्या जुन्या वाड्याला आग, एकाचा मृत्यू

पुण्यात शुक्रवारपेठेतल्या एका जुन्या वाड्याला आग लागली...रात्री झालेल्या या दुर्घटनेत आग एका नागरिकाचा मृत्यू झालाय. तर अग्निशमन दलाचे 4 जवान जखमी झालेत. 

May 3, 2017, 09:41 AM IST

तीन साहसी क्रीडापटुंचे अनोखे विक्रम

तीन साहसी क्रीडापटुंचे अनोखे विक्रम

May 2, 2017, 11:39 PM IST

बंदुकीचा धाक दाखवून पुण्यात दरोडा

पुण्यातील वाघोली येथील बगाडे ज्वेलर्सवर बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला.

May 2, 2017, 07:19 PM IST

कचऱ्यामुळे पुणेकराचे आरोग्य धोक्यात, महापौर-आयुक्त-पालकमंत्री परदेश दौऱ्यावर

 15 दिवसांपासून पुण्यातील फुरसुंगीतील कचरा डेपोमध्ये पुणे शहराचा कचरा टाकून देण्यास ग्रामस्थानी विरोध केला आहे. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचा ढीग साचून आहे. 

May 2, 2017, 04:19 PM IST

पुण्यात थाटामाटात पार पडली मुलीची मुंज

मुंजीचा सोहळा म्हटला की थाटमाट आलाच. पुण्यातील एका मुंजीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. योगेश आणि नूतन शेट्ये यांची मुलगी मिहीका हा मुंजसोहळा पुण्यात चर्चेचा विषय ठरला होता.... मुलांची सर्रास मुंज होते.... मग मुलीचीही मुंज करावी, तिचं सगळं कोडकौतुक करावं, या हेतूनं लेकीची मुंज केल्याचं आई वडील सांगतात.

May 2, 2017, 01:38 PM IST

14.5 कोटींच्या बेन स्टोक्सचा धमाका, शतकी खेळीमुळे पुण्याचा विजय

यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात महागडा खेळाडू बेन स्टोक्सनं शानदार सेंच्युरी लगावत गुजरात लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये पुण्याला जिंकवून दिलं आहे. 

May 2, 2017, 12:18 AM IST

'आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं'

ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे.

Apr 30, 2017, 05:24 PM IST