पुण्याविरुद्धचा इतिहास बदलणार - रोहित शर्मा
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामना उद्या मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यात रंगणार आहे.
May 20, 2017, 11:47 PM ISTवाहतुकीचे नियम पाळण्यासाठी केलं यमराजांना पाचारण
वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी केलं यमराजांना पाचारण
May 20, 2017, 10:14 PM ISTराजू शेट्टींची पुणे ते मुंबई पायी आत्मक्लेश यात्रा
राजू शेट्टींची पुणे ते मुंबई पायी आत्मक्लेश यात्रा
May 20, 2017, 09:22 PM ISTवाहतुकीचे नियम पाळण्यासाठी केलं यमराजांना पाचारण
बेशिस्त वाहतुकीसाठी कुप्रसिध्द असलेले पुणेकर वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी नवनवीन फंडे वापरत असतात. अश्या वाहनचालकांना सुज्ञ बनविण्यासाठी वाहतूक पोलिसही नवनवीन उपक्रम हाती घेताहेत.
May 20, 2017, 06:42 PM IST...आणि तिने प्रियकराच्या लग्नाचा मंडपच जाळून टाकला
तू मेरी ना हो सकी, तो किसी और की भी ना होने दूंगा...हे वाक्य अनेकदा बॉलीवूडमधील खलनायकाच्या तोंडी तुम्ही ऐकलं असेलं. मात्र रिअल लाईफमध्ये असंच काहीसं घडलंय आणि हे घडवून आणलंय ते खलनायकाने नव्हे तर खलनायिकेने.
May 20, 2017, 06:19 PM ISTपुणे । भारतात नॅनो क्रिस्टलाईल रिबनचे उत्पादन, नॅनो टेक्नॉलॉजीचा गौरव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 02:03 PM ISTभारतात गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी... पण, पुढे काय?
देशातील पहिलं यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात पार पडलं असलं तरी आता पुढं काय असा प्रश्न निर्माण होतो. जगभरात आतापर्यंत केवळ १५ गर्भाशय प्रत्यारोपण झालेली आहेत. अवाढव्य खर्च, त्याचा सक्सेस रेट, व्यावसायिक व्यवहार्यता यामुळं मोठ्या प्रमाणात अशा शस्त्रक्रिया होण्यावर सध्यातरी मर्यादा दिसून येतात.
May 19, 2017, 09:09 PM ISTपुण्यात अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड, चार जणांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 07:22 PM ISTपुणे - स्थायी समितीमध्ये मंजुरीच्या वेळेस विरोधक आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 04:28 PM ISTपुण्यात अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 03:12 PM ISTपुण्यात अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड, ५ जणांना अटक
शहरातील एक धक्कादायक बातमी. मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथे उघडकीस आला आहे.
May 19, 2017, 01:12 PM IST'पुणे पालिकेचे ५.९१२ कोटींचे अंदाजपत्रक, बजेटमध्ये दुजाभाव'
महापालिकेचं चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल ५ हजार ९१२ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आहे. पण, विरोधक मात्र यावर समाधानी नाहीत. या बजेटमध्ये दुजाभाव झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे.
May 19, 2017, 12:26 PM ISTपुणे जिल्हयातील १५ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
येत्या २७ मे रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर जिल्हयातील १५ गावांनी बहिष्कार टाकला आहे.
May 19, 2017, 09:19 AM ISTभारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी
पुण्याच्या गॅलेक्सी हॉस्पीटलनं एक इतिहास रचलाय. भारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झालीय.
May 18, 2017, 11:25 PM ISTपुणे - लग्नात पाहुण्याना रोपाचं वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 04:31 PM IST