पुणे

पुण्यात ८० टक्के चालू बांधकामांची 'रेरा'कडे नोंदणी नाही!

शहरातील रेरा अंतर्गत तीन हजार बांधकामांची नोंदणी झाली आहे. पुणे , पिंपरी - चिंचवड आणि PMRDA च्या हद्दीतील ही बांधकामं आहेत. नोंदणी झालेल्या बांधकामाची संख्या सध्या सुरु असलेल्या बांधकामांच्या तुलनेत फक्त वीस टक्के आहे. जवळपास ऐंशी टक्के चालू बांधकामांची रेराकडे नोंदणी झाली नसल्याची माहिती पुढं येतेय. 

Aug 4, 2017, 12:59 PM IST

दरड कोसळल्याने सिंहगड रस्ता आठ दिवसांसाठी बंद

तुम्ही या वीकेण्डला तुमचा सिंहगडावर जाण्याचा प्लॅन असेल, तर तो तुम्हाला रद्द करावा लागणार आहे. कारण सिंहगड रस्ता आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 

Aug 4, 2017, 09:12 AM IST

पुण्यात PMPLच्या चालक-वाहकाची मुजोरी समोर

मंगळवारी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. पीएमपीएलच्या चालक आणि वाहकाने केलेली ही प्रवाशांची सेवा. 

Aug 3, 2017, 11:58 PM IST

पुणे समान पाणीपुरवठा योजनेची निविदा रद्द

पुणे समान पाणीपुरवठा योजनेची निविदा रद्द

Aug 3, 2017, 08:46 PM IST

पुणे, पिंपरी-चिंचवडची पाण्याची चिंता मिटली!

धरणक्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंवड शहराच्या पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली आहे.

Aug 2, 2017, 07:37 PM IST

मधमाशांमुळे एअर इंडियाचा प्रवास 1 तास थांबला, प्रवाशांचे हाल

मधमाशांमुळे बस प्रवाशांना किंवा शेतात कामाला गेलेल्या लोकांना किती त्रास झाला आहे याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. पण यावेळी मधमाशांनी चक्क एअर इंडियां विमानाच्या उड्डाणातच अडथळा निर्माण केला आहे.

Aug 2, 2017, 04:16 PM IST

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर : सुपरफास्ट, १ ऑगस्ट २०१७

सुपरफास्ट, १ ऑगस्ट २०१७

Aug 1, 2017, 10:01 PM IST

श्रावण पूजेच्या निमित्तानं पुजाऱ्याच्या वेषात घरात शिरले भामटे

श्रावण पूजेच्या निमित्तानं पुजाऱ्याच्या वेषात घरात शिरले भामटे

Aug 1, 2017, 09:59 PM IST

अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

Aug 1, 2017, 09:58 PM IST

श्रावण पूजेच्या निमित्तानं पुजाऱ्याच्या वेषात घरात शिरले भामटे

श्रावणात घरी पूजा घालणार असाल तर, सावधान... कारण पुजेच्या बहाण्याने आलेले भामटे पुजारी पुजेऐवजी तुमचं घर लुटण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका आजीबाईंना असा अनुभव आलाय. 

Aug 1, 2017, 08:55 PM IST

अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

पुण्याच्या वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून धडक कारवाई सुरु आहे. दहा महिन्यात पावणे तीन लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करताना काही गंभीर चुकाही समोर आल्या आहेत. अगदी रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड करण्यात आला आहे. रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव यांनी अशा कारवाईला आक्षेप घेतला आहे. 

Aug 1, 2017, 08:19 PM IST

पुणे पालिकेत ५०० कोटींचा घोटाळा, संजय काकडेंचा भाजपला घराचा आहेर

महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेचा प्रचंड गाजावाजा झाला. त्यासाठी महापालिकेनं कर्जरोखे उभारले. पण, या कामाच्या १७०० कोटींच्या निविदांमध्ये तब्ब्ल ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्याला भाजप खासदार संजय काकडे यांनी देखील साथ दिलीय. त्यामुळं भाजपाला घराचा आहेर मिळालाय. 

Aug 1, 2017, 09:22 AM IST