पुणे

'ब्लू व्हेल' गेम खेळण्याच्या नादात त्याने सोडलं घर

 'ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेमने तरुणांना चांगलचं वेड लावल्याचं पहायला मिळत आहे. हा गेम खेळण्याच्या नादात एक अल्पवयीन मुलगा घर सोडून पळाल्याची घटना आता समोर आली आहे. 

Aug 10, 2017, 09:04 AM IST

पुण्यात रंगली मंगळागौर स्पर्धा

पुण्यात रंगली मंगळागौर स्पर्धा

Aug 9, 2017, 10:35 PM IST

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर : सुपरफास्ट, ८ ऑगस्ट २०१७

सुपरफास्ट, ८ ऑगस्ट २०१७

Aug 8, 2017, 09:58 PM IST

पुण्यात डेंगू पसरण्याऱ्या २,८४९ सोसायट्यांना नोटीस

पुण्यात डेंगू पसरण्यास सोसायट्याच जबाबदार असल्याची माहिती पुढं आली आहे. डेंगूच्या डासांचं आगार बनलेल्या तब्ब्ल दोन हजार ८४९ सोसायट्यांना महापालिकेनं नोटीस बजावल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचं पुढं आलं आहे.

Aug 8, 2017, 12:17 PM IST

पुण्यात पहिल्यांदाच झेंडा फडकावलेल्या भाजपमध्येच फुटीची चिन्हं

 पुणे महापालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकावलेल्या भाजपमध्येच फुटीची चिन्हं आहेत.

Aug 8, 2017, 12:12 AM IST

पुण्याच्या राजकारणात खळबळ, भाजप नगरसेवकांना निनावी पत्र

महापालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकावलेल्या भाजपमध्येच फुटीची चिन्हं आहेत. भाजपचे नगरसेवक तसंच पदाधिकाऱ्यांना एक ४ पानी निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यात पक्षातल्या अनेक जेष्ठ नेत्यांपासून स्थानिक नगरसेवकांवर टीका करण्यात आली आहे. पक्षामध्ये काकडे समर्थकांवर अन्याय सुरु असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Aug 7, 2017, 04:24 PM IST

कर्जरोख्यांचं व्याज करदात्यांच्या माथी

कर्जरोख्यांचं व्याज करदात्यांच्या माथी

Aug 5, 2017, 09:22 PM IST

पुण्यात दोन भरधाव वाहनांना आग, जिवीतहानी नाही

पुण्यात भरधाव वाहनांना आग लागल्याच्या सलग दोन घटना घडल्यात.. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी महामंडळाची दादर-पुणे विना वाहक निम आरामबस जळून खाक झालीय. 

Aug 5, 2017, 10:55 AM IST

चुरमुऱ्यांच्या नावाखाली सुरु होता गुटख्याचा काळा बाजार

चुरमुऱ्यांच्या नावाखाली सुट्टा गुटखा घेवून निघालेला ट्रक भिगवण पोलिसांनी पकडलाय. यात तब्बल एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याचं निष्पन्न झालंय.

Aug 4, 2017, 06:54 PM IST