पुणे

पुण्याच्या हॉटेल कॅफेमध्ये तुफान हाणामारी, थरार सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील नानापेठ परिसरात असलेल्या हॉटेल कॅफेमध्ये दोन टोळ्यांमध्ये आठ दिवसांपूर्वी तुफान मारामारी झाली होती.

Jul 31, 2017, 11:22 PM IST

पुण्याच्या कोथरुडमध्ये ५२ वर्षांच्या महिलेची आत्महत्या

 पुण्यातील कोथरुड परिसरात एका 52 वर्षीय महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झालाय.

Jul 31, 2017, 04:43 PM IST

पुण्याचा वाहनसंख्येमध्ये नवा विक्रम

पुणे शहरानं वाहनसंख्येच्या बाबतीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. शहरातील वाहनांची संख्या ३३ लाख ३७ हजार ३७० वर गेलीय. 

Jul 31, 2017, 08:00 AM IST

पुण्यातील सिंहगड किल्ल्याची दरड कोसळली

पुण्यातल्या सिंहगड किल्यावर दरड कोसळली आहे. पार्किंगच्या बाजुची दरड पडल्याने अनेक पर्यटक गडावर अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Jul 30, 2017, 07:35 PM IST

२.९० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त

दोन कोटी नव्वद लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात. 

Jul 29, 2017, 01:02 PM IST

पुण्यात डंपरच्या धडकेने तरूणीचा मृत्यू

 बीपीओमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झालाय.

Jul 28, 2017, 07:41 PM IST

पुण्यात ट्रकच्या धडकेत महिला डॉक्टरचा मृत्यू

ट्रकने धडक दिल्याने एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला.  डॉक्टर अनुराधा पंतुलवार असं या डॉक्टरचं नाव आहे.  

Jul 27, 2017, 03:49 PM IST

डॉ.अनुराधा पंतुलवार यांचा मृत्यू

डॉ.अनुराधा पंतुलवार यांचा मृत्यू

Jul 27, 2017, 11:52 AM IST

पुणे विद्यापीठाचा प्रताप, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना दाखवलं गैरहजर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

Jul 26, 2017, 06:04 PM IST