बारामतीत धक्कादायक प्रकार उघड, जप्त केलेले ट्रक दंड न भरताच नेले
बारामतीमध्ये प्रांत कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई केलेले दोन वाळूचे ट्रक बनावट पत्र आणि प्रांताधिका-यांची सही आणि शिक्का तयार करुन दंड न भरताच सोडवून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Jul 18, 2017, 07:48 PM ISTधक्कादायक : आंतरजातीय विवाह केला म्हणून १५ कुटुंब वाळीत
आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून १५ कुटुंबांना वाळीत टाकण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय.
Jul 18, 2017, 01:20 PM ISTअपहरणकर्त्यांना उल्लू बनवून चिमुरड्यानं काढला पळ
ही बातमी आहे एका १३ वर्षांच्या मुलाच्या बहादुरीची... पुण्यातील एका १३ वर्षीय मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुखरुप सुटका करून घेण्यात यश मिळवलंय.
Jul 18, 2017, 10:19 AM ISTकाँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
पुण्यातील काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्याविरोधात लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jul 18, 2017, 08:58 AM ISTपुणे : 'संघर्षाला हवी साथ'ला उत्तम प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:34 PM ISTसतीश शेट्टी हत्या तपासाला कुलूप?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:31 PM ISTपुण्याची पाण्याची चिंता मिटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 07:04 PM ISTपुणे : केटूएस स्पर्धेचा सराव सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 08:31 PM ISTकारी, पुणे : गढूळ पाण्यापासून गावकऱ्यांची सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 08:30 PM ISTजर शोले पुण्यात घडला असता तर?
भारत दौऱ्यावर असलेल्या चला हवा येऊ द्याच्या मंचावर नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. याच मंचावर नुकताच शोले सिनेमा साकारण्यात आला. समजा शोले पुण्यात घडला असता तर काय घडले असते? पाहा काय घडलंय पुण्यातील शोलेमध्ये
Jul 16, 2017, 07:36 PM ISTपुण्यात इंदू सरकार चित्रपटाच्या प्रमोशनला काँग्रेसचा विरोध
आपल्या इंदू सरकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज मधुर भांडारकर यांनी पुण्यात दोन पत्रकार परिषदांचं आयोजन केलं होतं.
Jul 15, 2017, 08:23 PM ISTसिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Jul 14, 2017, 09:31 PM ISTसुरक्षा विभागात ३० कोटींचा भ्रष्टाचार, कारवाईला टाळाटाळ
सुरक्षा विभागात ३० कोटींचा भ्रष्टाचार, कारवाईला टाळाटाळ
Jul 14, 2017, 09:30 PM ISTसिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
पुण्यातील विमाननगर येथील सिम्बायोसिस महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या एका नेपाळी विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
Jul 14, 2017, 09:09 PM ISTपुण्यात पावसाचं दमदार कमबॅक
मात्र रात्री पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आजदेखील सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे.
Jul 14, 2017, 02:09 PM IST