पुणे

पुण्यातल्या नाट्यगृहाच्या अवस्थेवर मुक्ता भडकली

अभिनेत्री मुक्ता बर्वेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली आहे.

Jul 13, 2017, 06:49 PM IST

पुण्यात आयटी इंजीनिअरची आत्महत्या

हॉटेलमध्ये आत्महत्या या आयटी इंजीनिअरने आत्महत्या केली आहे, गोपीकृष्ण दूर्गाप्रसाद असं या युवा इंजीनिअरचं नाव आहे.

Jul 13, 2017, 12:10 PM IST

धनगर आरक्षणावरुन भाजप मंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर!

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. धनगर आरक्षणावरुन त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Jul 11, 2017, 12:08 PM IST

मंगेश तेंडुलकर यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे रुबी हॉलमध्ये निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी अंत्यसंस्कार  होणार आहेत.

Jul 11, 2017, 07:37 AM IST

मैत्रिणीशी ओळख करून दिली नाही म्हणून मारहाण

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावर मैत्रिणीची ओळख करून न दिल्यामुळे तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

Jul 9, 2017, 09:45 PM IST

शौचालयाला जायला जागा नसल्यामुळे जाळल्या ३० गाड्या

शौचालायासमोर दाटीवाटीने लावलेल्या दुचाकींमुळे शौचालयात जायला जागा नसल्याचा राग येऊन गाड्याच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. 

Jul 9, 2017, 07:39 PM IST