पुणे

राज्य शासनाकडे पुणे महापालिकेचे २८९ कोटी रुपये थकीत

शहरातील विकासकामांसाठी कर्ज घेण्याची वेळ आली असताना राज्य शासनाकडून येणी असलेल्या कोट्यवधींच्या थकबाकीकडे पुणे महापालिकेचं पुरतं दुर्लक्ष आहे.

Aug 13, 2017, 10:59 PM IST

'सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी रोवली'

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

Aug 13, 2017, 08:17 PM IST

राज्यामध्ये या बाबतीत मुंबईला मागे टाकत पुण्याने मारली बाजी

 अवयव दान ही काळाची गरज झाली आहे. पण अजूनही पाहिजे त्या प्रमाणात अवयदानाविषयी जनजागृती होताना दिसत नाही. १३ ऑगस्ट हा अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्यावर आरोग्यविभागाने अवयव दानाची देशभरातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुणे अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे. 

Aug 13, 2017, 09:39 AM IST

पुण्याच्या शाळातही वंदे मातरमचा प्रस्ताव

पुण्याच्या शाळातही वंदे मातरमचा प्रस्ताव

Aug 12, 2017, 05:13 PM IST

...ही शॉर्टफिल्म जिंकतेय पुणेकरांची मनं!

पीएमपीएल ड्रायव्हरच्या मानसिकतेवर शॉर्ट फिल्म बनवण्यात आलीय. ड्रायव्हरची बसबरोबर निर्माण झालेली जवळीक या शॉर्ट फिल्ममधून दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या जनतेच्या मानसिकतेवर मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनीदेखील या शॉर्ट फिल्मचं कौतुक केलंय. 

Aug 11, 2017, 11:39 PM IST

सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, अँबी व्हॅलीचा लिलाव अटळ

सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला अहे. पुण्यातील लोणावळ्याजवळ उभारलेल्या 'अॅम्बी व्हॅली सिटी'च्या लिलावास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट शब्दांत नकार दिला.

Aug 10, 2017, 10:12 PM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

पुण्यातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे

Aug 10, 2017, 01:06 PM IST