पुणे

पुणे-मुंबईकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी

मंकी हिलजवळ महत्वाचं काम सुरू असल्याने ही वाहतूक २ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. कर्जत ते पुणे वाहतुकीलाही याचा फटका बसणार आहे. 

Sep 14, 2017, 04:45 PM IST

२३० रुपयांचा टोल भरून ८७ हजारांचा भुर्दंड

सायबर सुरक्षेची पुरेशी यंत्रणा आपल्याकडं उपलब्ध नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.

Sep 13, 2017, 11:09 PM IST

८५ दिवस कोमात असलेल्या महिलेची प्रसुती

तीन महिन्याची गरोदर असताना ती कोमामध्ये गेली.

Sep 13, 2017, 10:40 PM IST

पुण्यात मांजरांचं रेस्क्यू ऑपरेशन, ५६ मांजरांची सुटका

ऍनिमल वेलफेअर कार्यकर्त्यांनी पुण्यात एक अनोखं रेस्क्यू ऑपरेशन केलं.

Sep 13, 2017, 10:23 PM IST

सोवळे प्रकरण : डॉ. मेधा खोलेंविरोधात मराठा मोर्चाने दिली आंदोलनाची हाक

हवामान खात्याच्या माजी अधिकारी डॉ. मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणानंतर राज्यात नवा वाद निर्माण झाला. त्यानंतर खोले यांना मोठ्या रोषाला जावे लागले. आता तर त्यांच्याविरोधात मराठा मूक मोर्चाने आंदोलनाची हाक दिली आहे.

Sep 13, 2017, 09:07 PM IST

आणि खोपोली शहर ढगात हरवून गेलं

निसर्गाची किमया काय असते, याचं उत्तम उदाहरण खंडाळाच्या घाटात बघयाला मिळालं.

Sep 13, 2017, 03:47 PM IST

पुण्यात गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

पुण्यात उद्या म्हणजे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलकेंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी उशीरा कमी दाबाने पाणी सुरू होईल. असं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Sep 13, 2017, 03:14 PM IST